रिपब्लिकन युवा सेना इंदापूर तालुका अध्यक्ष पदी हनुमंत सुखदेव बनसोडे यांची निवड.

वंचित न्यूज चैनल: उपसंपादक: सतीश जगताप. दि.२७/०३/२०२३. इंदापूर तालुका युवा आघाडी अध्यक्ष पदी हनुमंत सुखदेव बनसोडे यांची निवड करण्यांत आली असूंन हनुमंत बनसोडे हे इंदापूर तालूक्यातील एक सक्रिय कार्यकर्ता म्हणून हुशार व संयमी म्हणून त्यांची गणना केली जाते इंदापूर तालुका वंचित बहुजन आघाडीच्या उपाध्यक्ष पदावरती ही त्यांनी काही काळ काम केलेले असून अनेक सामाजिक विषयावरती त्यांनी आवाजही उठवलेला आहे गरीब कष्टकरी काम करी व बहुजन वर्गाच्या हिताच्या व शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेणारे हनुमंत बनसोडे हे एकमेव कार्यकर्ता इंदापूर तालुक्याच्या बहुजन चळवळीमध्ये अव्याहत पणे आपलें योगदान देत आलेले आहेत़. याचीच दखल घेऊन सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन युवा सेना इंदापूर अध्यक्ष पदाची धुरा त्यांच्यावरती देण्यात आली.