वणेगाव (तालुका माढा) जय मल्हार क्रांति संघटणा महाराष्ट्र राज्य व महात्मा फुले प्रतिष्ठाण वेणेगाव यांच्या संयुक्त विद्यमाणे भव्य रक्तदाण शिबीर.

वंचित न्यूज चॅनेल: माढा तालुका प्रतिनिधि : अमोल जाधव. दिनांक 11/4/2023. वेणेगाव तालुका माढा या ठिकाणी रक्तदाण शिबिर घेण्याचे हे चौथे वर्ष असुण आजपर्यंत 376 जणानि रक्तदाण केले आहे. या उपक्रमाअंत्रगत गेल्या तिन वर्षात आपण जवळपास 45 जणांणा रक्त पिशव्या मोफत मिळवुन दिल्या.आज दिनांकः 11/4/2023 आजच्या रक्तदाण शिबिरात तब्बल 119 जणांनी जय मल्हार क्रांति संघटणा महाराष्ट्र राज्य व महात्मा फुले प्रतिष्ठाण वेणेगाव तसेच महामानव डॉक्टर बाबासासाहेब आंबेडकर यांच्या जयंतनिमित्त रक्तदाण केले असुण प्रत्येक रक्तदात्यास आकर्षक भेटवस्तु आयोजकांच्या वतिने देण्यात आली. या वेळेस आयोजक जय मल्हार क्रांति संघटणा महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मा अंकुशरावजी जाधव सर व संघटणेचे तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.