Vanchit News

जावली बागेतील महू गावात उत्कृष्ट सामाजिक कार्यांबद्दल अनुसया लक्ष्मण गोळे,व इंदुबाई हरिभाऊ गोळे, यांनां राजमा ता अहिल्याबाईं होळकर या पुरस्काराने केले सन्मानितवंचित न्यूज चैनल सातारा जिल्हा प्रतिनिधी यतीन गोळे आज दिनांक 12/06/2023* जावली बागेतील महू गावात अहिल्याबाई होळकर हे पुरस्कार सोहळा संपन्न झाला यामध्ये वर्ष ५०अविरात भजन क्षेत्रात कामगिरी करणारी ,माता अनुसया लक्ष्मण गोळे(उर्फ थोरल्या आई) आणि सामाजिक क्षेत्रा तीले महिला मंडळ अध्यक्ष म्हणून कार्य करणाऱ्या इंदुबाई हरिभाऊ गोळे यांना महाराष्ट्र शासनाच्या कडून महिला व बालकल्याण विभागातर्फे राजमाता अहिल्याबाई होळकर पुरस्कार सन्मान चिन्ह व सर्टिफिकेट देवून केले सन्मानित.


Vanchit News