माळशिरस तालुक्यातील सुळेवाडी येथे प्रहार जनशक्ति पक्षाचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ मस्के यांच्या हस्ते उद्घाटन

वंचित न्यूज चैनल उपसंपादक :सतीश जगताप दि१४. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात सुळेवाडी प्रहार जनशक्ति पक्ष दिव्यांग व शेतकरी संघटना शाखा लोकनायक महाराष्ट्राचे मंत्री प्रहार जनशक्ति पक्ष मा श्री बच्चूभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली मा श्री दत्ताभाऊ मस्के पाटील सोलापुर जिल्हा अध्यक्ष यांच्या हस्ते शाखा उद्घाटन समारोह दि.१३/०६/२०२३ रोजी संपन्न झाला. मा श्री अजीतभाऊ कुलकर्णी सोलापुर शहर अध्यक्ष मा श्री जमीरभाई शेख सोलापुर संपर्क प्रमुख मा श्री रमेशभाऊ पाटील सोलापुर जिल्हा उपाध्यक्ष मा श्री नानासाहेब काळे माळशिरस तालुका अध्यक्ष मा श्री संभाजी गावडे तालुका उपाध्यक्ष मा श्री संजय पवळ चालक मालक अध्यक्ष सुजाताताई शिरसागर महिला तालुका अध्यक्षा सरपंच दडस ग्राम पंचायत सदस्य शाखा अध्यक्ष अनिल ईरकर शाखा उपाध्यक्ष सतीश खुर्द संघटक महादेव अनुशे कार्याध्यक्ष शंकर विरकर मा श्री धनाजी जाधव मोफत वधू वर सूचक प्रहार दत्ता निकम पोपट नरूटे मिलिंद वाघमोडे सुळेवाडीतील ग्रामस्त उपस्थित होते