Vanchit News

आळते ग्रामपंचायत मागासवर्गीय कर्मचाऱ्याला अखेर न्याय मिळालासह संपादक :- एस एम कांबळे तारीख :-8/7/23 कोल्हापुर:- आळते ता. हातकणंगले ग्रामपंचयतीकडे 10 वर्षे सफाई कामगार म्हणून काम करणाऱ्या मागासवर्गीय कामगारावर ग्रामपंचायतीने अन्याय केला होता व कोणतेही कारण न देता तोंडी आदेश देऊन त्यांना कामावरून काढून टाकण्यात आले होते व त्यांनी सातत्याने विनंती अर्ज करूनही त्याची दाद घेतली नव्हती तसेचाने याबाबत गटविकास अधिकारी पंचायत समिती हातकणंगले यांच्याकडे अर्जाद्वारे दाद मागून ही कामावर घेण्यासंबंधी विनंती अर्ज करून ही त्याची दाद घेतली नाही व पुढे त्यांनी सहाय्यक कामगार आयुक्त इचलकरंजी यांच्याकडे तक्रार दाखल करून ही त्यांना तात्पुरता दिलासा देण्याचे काम हे ग्रामपंचायत आळते यांनी केले या सर्व बाबींचा पाठपुरावा व प्रशासनाला ठोस जाब विचारण्याचे काम वंचित न्यूज चॅनलच्या माध्यमातून करण्यात आले व एका मागासवर्गीय कर्मचाऱ्याला न्याय मिळवून देण्याचे काम वंचित न्यूज चॅनल यांच्या माध्यमातून करण्यात आले तसेच या कामाचे सर्व स्तरातून आभार व्यक्त् केले जात आहे यामध्ये प्रवीण जणगोंड माझी सभापती पंचायत समिती हातकणंगले, जावेद मुजावर विद्यमान सदस्य ग्रामपंचायत आळते , शिरीष थोरात सामाजिक कार्यकर्ते, मनोज कांबळे, आदींचे सहकार्य लाभले


Vanchit News