बेडग मधून मुंबई मंत्रालयावर निघालेल्या लॉंग मार्चला इस्लामपूर येथें,बौद्ध समाज व पॅंथरस आर्मी कोल्हापूर कडून खाद्य पदार्थाची मदत

वंचित न्यूज चैनल सहसंपादक :श्रीरंग कांबळे [22/07, 10:16 am] Vicya Kamble. alate: बेडग मधून मुंबईला निघालेल्या लॉंग मार्च मोर्चा इस्लामपूर येथे आले आसता..समस्थ बौद्ध समाज आळते व पँथर्स आर्मी... कोल्हापूर यांच्या वतीने कमीत कमी वेळे मध्ये खाद्य स्वरूपात मदत करून समाज बांधवांना पाठिंबा दिला...... [22/07, 10:31 am] Vicya Kamble. alate: *बेडग ता.मिरज येथील आंदोलकांची दि.21.07.23 रोजी इस्लामपूर ता. वाळवा येथे विकी कांबळे ,पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पॅथर्स आर्मी कोल्हापूर) व समस्त बौद्ध समाज आळते यांनी जाहीर पाठिंबा व खाद्यपदार्थ देऊन सहकार्य केले*विकी कांबळे.रोशन कांबळे अमित कांबळे राहुल कोठावळे गौतम दिवान राकेश कांबळे दादासो कांबळे रितेश कांबळे गोपी कांबळे विकास कांबळे रोहीत कांबळे राजु कांबळे दादा कांबळे संतोष कांबळे स्वप्निल कांबळे रोहीत कांबळे. विशाल कांबळे समस्त बौद्ध समाज आळते इत्यादी समाज बांधवांनी प्रत्यक्ष लॉन्ग मार्चला भेट देऊन मदत केली.