Vanchit News

नॅशनल ब्लॅक पॅन्थर चा आंदोलनाचा इशारासह संपादक:- श्रीरंग कांबळे तारीख:- 18/8/23 शहापूर /कोल्हापूर तालुका पन्हाळा नॅशनल ब्लॅक पॅन्थर पदाअधिकारी यांनी आज रोजी शहापूर ता. पन्हाळा येथील बौद्ध विहार बेकायदेशीर पाडण्यात आले आहे 2015 पासून पाठपुरावा केलेला आहे यात कुठलाही ठराव किंवा ग्रामपंचायत ला कोणतीनी नोंद घातलेली नाही पंचायत समितीला, ग्रामपंचायतीला प्लॅन इन्स्टिमेंट सापडत नाही त्यात सुवासिनी गुरव मॅडम ग्रामसेवक यांनी बौद्ध समाजाला समाज मंदिर प्लॅन इन्स्टिमेंट पमाने पूर्ण आहे असे सांगण्यात आले आहे जाणून बुजून बौद्धाची दिशाभूल करण्याच्या उद्देशाने लिहून दिले आहे म्हणून बौद्धाच्या धार्मिक भवना दुखावल्या जात आहेत या साठी ग्रामसेवक माने मॅडम व सुवासिनी गुरव यांच्यावर शिस्त भंगाची व सरकारी कामात कसूर केले बद्दल कारवाईचे प्रस्ताव पंचायत समिती व जिल्हा परिषद यांना पाठवण्यात यावे यासाठी निवेदना द्वारे कळविण्यात आले आहे 6 दिवसात प्रस्ताव नाही पाठवले तर 24-08-2023 रोजी ग्रामपंचायत शहापूर या ठिकाणी ठिय्या आंदोलनाचा इशारा शहापूर बौध्द समाज्याच्या वतीने देण्यात आला आहे


Vanchit News