Vanchit News

*शिक्षण हे सर्वश्रेष्ठ आहे याची प्रचिती.*करवीर तालुका प्रतिनिधी :- शुभम माने तारीख :- 24/8/23 वळीवडे/गांधीनगर शिक्षण हे काय असते आणि त्याची ताकद काय असतीयाची प्रचिती देणारे उदाहरण म्हणजेच धम्मसंघ कोल्हापूरचे सचिव आदरणीय आयुष्यमान सचिन कपूर साहेब यांची सुकन्या डॉक्टर शामल कपूर यांनी एक आदर्श देणारे उदाहरण म्हणजे स्वत गांधीनगर येथे सरकारी हॉस्पिटल मध्ये डॉक्टर म्हणून कार्यरत होत्या तरी त्यांना पुढील शिक्षणासाठीअडचण येत असल्यामुळे व त्त्यांना पुढील शिक्षणासाठी हैदराबाद येथे जावे लागत असल्यामुळे त्यांनी सदरील सरकारी हॉस्पिटल मधून स्वतःला कार्यमुक्त केले आहे तरी त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीस पुस्तक भेट देत शुभेच्छा देण्यासाठी भारतीय बौद्ध महासभा कोल्हापूर जिल्हा उत्तर जिल्हा संघटक आयुष्यमान प्रमोद सनदी व वसगडेचे माजी ग्रामपंचायत सदस्य आयुष्यमान संदीप भोसले व भिमरत्न युवा फाउंडेशन अध्यक्ष सौरभ पोवार होते


Vanchit News