Vanchit News

जालना येथे मराठा समाजातील* आंदोलन कर्त्यांवर झालेल्या अमानुष लाठी हल्याचा *जाहीर निषेध* !⚫ सकल मराठा समाज.* वंचीत न्युज चॅनल सातारा जिल्हा प्रतिनिधी=यतीन गोळे. पांचगणी व पंचागणी परिसर* यांच्या वतीने जाहीर निषेदार्थ *आज दी.5 सप्टेंबर 2023* रोजी. संपूर्ण दिवस पांचगणी व पांचगणी कडक *बंद* पुकारण्यात येत आहे. तसेच बंद पुकारल्याचे निवेदन पत्रिका पांचगणी पोलीस स्टेशनला ला आज देण्यात आली. तरी सर्वांनी बंद पळून मराठा समाजावर झालेल्या अन्यायचा *निषेध करूया* .⚫ सकल मराठा समाजातील बंधू आणि भघीनींनी उद्या *सकाळी ठीक.10:30* *वा पंचागणी बस स्थानक* येथे आपली उपस्तिती द्यावी तिथून फुडे पदयात्रा काढत *डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला छत्रपिती शिवाजी चौक चौक*


Vanchit News