*बांबवडे मध्ये साखळी उपोषण*

कोल्हापूर प्रतिनिधी :- मिलिंद सामुद्रे दि.29-10-2023 रोजी बांबवडे ता. शाहुवाडी येथे सकल मराठा समाजाने मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या चाललेल्या आंदोलनास पाठिंबा दर्शवत सुनील पाटील, सचिन मुडशिंगकर, तुषार पाटील, महेश पाटील, बाळासो रवंदे आणि सकल मराठा आंदोलक यांनी बांबवडे येथे आज रोजी साखळी उपोषण सुरु केले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या साठी उपस्तित होते.