Vanchit News

माजी मंत्री दत्तात्रय विठोबा भरणे यांच्या मातोश्री गिरीजाबाई विठोबा भरणे यांचे दुखद निधन.



पुणे जिल्हा प्रतिनिधी सतीश जगताप इंदापूर तालुक्याचे विद्यमान आमदार तथा माजी मंत्री दत्तात्रय विठोबा भरणे, यांच्या मातोश्री गिरीजाबाई विठोबा भरणे ,यांचे दुखद निधन झाले. गिरीजाबाई भरणे यांना `जीजी 'म्हणून सर्व दूर ओळखले जात असे ,त्या अत्यंत मनमिळावू शांत व शिस्तप्रिय् होत्या, गेल्या काही महिन्यांपूर्वी भरणे मामा यांचे वडील यांचेही दुःखद निधन झाले होते. प्रत्येक सुख आणि दुःखामध्ये खंबीरपणे भरणे मामा यांनाआपल्या आईची साथ असायची परंतु गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी असल्यामुळे अकलूज मधील खासगी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावरती उपचार सुरू होते. आज सकाळी त्यांचेदुःखद निधन झाले त्यामुळे भरणे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगरभरणे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.






Vanchit News