Vanchit News

भीमा कोरेगाव ते पंढरपूर धम्म यात्रेचे इंदापूर या ठिकाणी पोळ परिवारातर्फे जंगी स्वागत.वंचित न्यूज चॅनेल: इंदापूर:दि.०६/०७/२०२२ पुणे जिल्हा प्रतिनिधी: सतीश जगताप भीमा कोरेगाव या प्रेरणा स्थळापासून रपूर पर्यंत पायी पदयात्रा निघाले आहेया पदयात्रेचे इंदापूर मध्येभीमशक्ती सामाजिक संघटनेचेतालुकाध्यक्ष युवराज मामा पोळ,डॉ. बाळासाहेब पोळ,(राष्ट्रीय अध्यक्ष आरपीआय आम आदमी पार्टी)यांच्या मार्फत मोफत आरोग्य शिबिर सौजन्य सिहा फाउंडेशन महाराष्ट्र राज्य ,व आनंद मेडिकल अकॅडमी पुणे,सदर धम्म आलेल्या सर्व धम्म अनुयायांचे शारीरिक तपासण्या करून मोफत औषधोपचार करण्यात आला. सदर धम्म यात्रेमध्येसोमनाथ भोसले शिवाजीराव मखरे ,संदिपान कडवळे हेळकर सर, मंगेश लोंढे, संघर्ष मखरे, दादासाहेब पोळ,सम्राट पोळ,युवराज मामा पोळ,डॉ .बाळासाहेब पोळ. अशा सर्व आंबेडकरी चळवळीमध्ये काम करणाऱ्या मान्यवरांनी यात्रेमध्ये सहभाग नोंदवला ,व पुढील मार्गक्रमणासाठी. बावड्या कडे धम्मयात्रा रवाना झाली. या धम्म यात्रेमध्ये भंते प्रज्ञानदर्शी,व अनेक भन्ते गणांनी सहभाग नोंदवला.


Vanchit News