Vanchit News

पाचगणी नगरपालिकेचे मुख्याधिकारी गिरीश दापके यांची बदली,निखील जाधव हे नूतन मुख्याधिकारी पदी रुजु.



वंचित न्यूज चैनल, सातारा जिल्हा प्रतिनिधी यतीन गोळे आज दिनांक ०८/०६/२०२३रोजी*पांचगणी नगरपालिकेचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांची बदली होऊन यांच्या जागेवर इचलकरंजीचे ; निखिल जाधव यांनी नवे मुख्याधिकारी म्हणून पाचगणी नगरपालिकेतील खुर्चीवरती विराजमान* क म्हणून पाचगणी नगरपालिकेतील खुर्चीवरती विराजमान






Vanchit News