Vanchit News

पन्हाळा येथे 6 वा राज्यस्तरीय गौवर पुरस्कार संपन्न.वंचित न्यूज चॅनेल: कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी: मिलिंद समुद्रे. दि.28-05-2023 रोजी हुतात्मा अपंग बहुउद्देशीय विकास कल्याणकारी संस्था- ओगलेवाडी कराड यांच्या वतीने पन्हाळा येथे 6 वा राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा संपन्न झाला या मध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते, अंगणवाडी सेविका, कवी, उद्योजक, या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्यांला पुरस्कार प्रदान करण्यात आले या मध्ये शाहूवाडी तालुका डोनोली गावचे संदीप कांबळे सर यांना समाज रत्न पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.


Vanchit News