महाराष्ट्र शासनाचा महिला व बालविकास विभागाकडून देणार येणारा अहिल्यादेवी होळकर पुरस्कार वितरण टणु मध्ये संपन्न

वंचित न्यूज चैनल उपसंपादक: सतीश जगताप दि.३१/०५/२०२३ महाराष्ट्र शासनाचा महिला व बालविकास विभागाकडून दिला जाणारा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार. टणू ग्राम पंचायतीने आशा सेविका मालन सतिश जगताप व समाजसेवी का पोर्णिमा गुरलिंग बळते यांना प्रदान करन्यात आला. सदर कार्यक्रमाला गावातील अंगणवाडी सेविका,अंगणवाडी मदतनीस,सरपंच प्रतिनिधी तेजस मोहिते, बहुजन ब्रिगेड महासंघाचे संस्थापक संदीप मोहिते ,समीर मोहिते, रविराज मोहिते परमेश्वर,सागर मोहिते, जगताप सुदाम जगताप , राजेंद्र मोहिते ,विकी गुजरे, विकी मोहीते,पत्रकार धनाजी शेंडगे फौजी पंकज मोहिते,सुनील चव्हाण,आदींच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. …...…….......................................