Vanchit News

एका वर्षापासुन फरार असलेल्या आरोपीस पोलीसांनी ठोकल्या बेड्या.वंचित न्यूज चॅनेल: माढा तालुका प्रतिनिधि: अमोल जाधव. दि 7/2/2023. टैंभूर्णी दि 6(माढा तालुका प्रतिनिधि) गेली एक वर्षा पासुन फरार असलेल्या सराईत आरोपि किरण सदाशिव गाडे याला टेंभुर्णि पोलिसांनि गोपनीय माहिति व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे एरंडवणे पुणे येथुन अटक केलि, सविस्तार माहिति अशि टेंभुर्णि पोलिस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 12/2022 भादवि कलम 420,467,468,406,408,417,465,471,477,(अ) मधिल गुन्ह्यामध्ये बनावट कागदपत्रे व28,63,901 रुपयाचि फसवणुक करुन मागिल एक वर्षापासुन फरार असणारा आरोपि किरण सदाशिव गाडे वय 28 वर्ष राहणार सातोलि तालुका करमाळा जिल्हा सोलापुर यास टेंभुर्णि पोलिसस्टेशन चे पोलिस निरिक्षक सुरेश निंबाळकर याच्या मार्गदर्शनाखालि पोलिस उपनिरिक्षक गिरिश जोग व डि बि पथक पि एन साठे पि सि इंगोले यांनि गोपनीय माहिति व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे माहिति काढुण सदर आरोपिस वेणुताई सोसायटी पटवर्धन बागजवळ वकिल नगर एरंडवणे पुणे येथुन स्थानीक पोलिसांच्या मदतिने ताब्यात घेतले आहे,गेलि एक वर्षापासुन फरार असलेल्या आरोपिस अटक केल्याबद्दल टेंभुर्णि पोलिसस्टेशन चे सर्वत्र कौतुक होत आहे.


Vanchit News