Vanchit News

माजी मंत्री महादेव राव जानकर साहेब यांचे जन स्वराज्य यात्रेे निमित्त टेंभुर्णी शहरांमध्ये जल्लोषात स्वागतमाढा तालुका प्रतिनिधी: अमोल जाधव मा. नामदार श्री महादेवराव जानकर साहेब यांचे जन स्वराज्य यात्रेचे टेंभुर्णी शहरांमध्ये उत्साहामध्ये स्वागतत करण्यात आले. धनगर समाज व इतर शोषित पिढीत समाजासाठी कार्य करणारे मा.महादेवराव जानकर साहेब यांचा टेंभुर्णी शहराकडे कायमचा दौरा असतो, महादेवराव जानकर साहेब यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाने काढलेल्या जनस्वराज्य यात्रेचे जल्लोषात स्वागत करताना माढा तालुका उपाध्यक्ष बाळासाहेब नगरे ,वैभव करगळ शहराध्यक्ष टेंभुर्णी, आजिनाथ कोफणे,भागवत तांबवे,हनुमंत खांडेकर ,ज्योतीराम जाधव ,शिवाजी वाघमोडे,बाबुराव वाघमोडे ,पोपट क्षीरसागर, भारत गायकवाड़,चंद्रकांत कुटे,हनुमंत करगळ टेंभुर्णी आदी मान्यवर स्वागतासाठी टेंभुर्णी शहरांमध्ये उपस्थितत होते. सदर जनस्वराज्य यात्रेचे अतिशय जल्लोषामध्ये टेंभुर्णी शहरात स्वागत करण्यात आले


Vanchit News