Vanchit News

*भारतीय बौद्ध महासभा पन्हाळा तालुका कार्यकारणी निवड प्रकिया सुरु **कोल्हापूर प्रतिनिधी :-मिलिंद सामुद्रे दि.08-10-2023 रोजी पन्हाळा या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा पन्हाळा तालुका अध्यक्ष आयु .उत्तम भरमा जाधव यांनी पन्हाळा तालुका नूतन कार्यकारणी पूर्ण करण्यासाठी बौद्ध धर्म प्रचार व प्रसार करण्यासाठी बौद्ध धर्माचे धार्मिक काम करण्यासाठी इच्छुक उमेदवार यांचे आलेल्या अर्जा नुसार आज त्यांची मुलाखत घेऊन निवड प्रक्रिया पूर्ण केली या प्रक्रियेसाठी स्वतः पन्हाळा तालुका अध्यक्ष,उपाध्यक्ष, कोषाध्यक्ष आयु .अविनाश विष्णू माने,वंचित बहुजन आघाडी कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष आयु .भारत सोरटे,आयु .घोलप आण्णा, आयु .अमोल बाळू हिरवे, आयु .राहुल आनंदा फाळके,आयु.ऋषिकेश सुनील भाटे उपस्थित होते अध्यक्ष यांनी लवकरच निवड केलेल्या पदाधिकारी यांची नावे जाहीर करू असे सांगितले.


Vanchit News