Vanchit News

जबरी चोरी करणारे आरोपी ला एक वर्ष कारावासाची शिक्षा व 10 हजार दंड.वंचित न्यूज चॅनेल: सातारा जिल्हा प्रतिनिधी: यतिन गोळे. पांचगणी: 23 नोव्हेंबर 2022 रोजी पांचगणी टेबल लैन्ड रोडवर सकाळी प्रमोद शंकर शेलार रा.पांचगणी यास नितीन रमेश फणसे वय 40 रा.सिद्धार्थ नगर पाचगणा याने मारहाण करून त्याच्याकडील रोख रक्कम जबरीने चोरून नेहली. याबाबत पांचगणी पो.स्टे.टन गु.र. नं.७६/2022- भा.द.वि.स.का ३९४ प्रमाणे गुन्हा नोंद होता. मा. समीर शेख पोलीस अधिक्षक सातारा, मा. बापूबंगर अप्पर पो.अधिक्षक उप पोलीस अधिकारी - मा शितल जानवे-खराडे यांनी दिले सूचना-प्रमाने- पांचगणी पोलीस स्टेशनचे सपोनि. सतिश पवार यांचे मार्गदर्शनाखाली पो-उपनिरीक्षक अरविंद माने, पो उपनिरीक्षक महामुलकर, स.पो. फौ. बाबर यांनी कौशयपूर्ण तपास करून महाबलेश्वर न्यायालयान आरोपी नितीन उमेश फणसे विरुद्ध दोषारोप पाठविला होता. महाबळेश्वर सदरचा चालून आरोपी नितीन फणसे यास दोषी धरून मा. मारगोड सो प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी महाबळेश्वर यांनी आरोपीस एक वर्ष कठोर कारावास व १० हजार रु. दंड. दंड न दिलेस 3 महीने कारावास अशी शिक्षा ठोटावली आहे .सरकार पक्षातर्फे अॅड बहुलकर यांनी सरकारी वकील म्हणून काम पाहिले. पो कॉ कुंभार म पो हवा .वझे व पो.ना. .शेळके पो कॉ. कुंभार यांनी सहकार्य केले.


Vanchit News