वाई महाबळेश्वर घाटात महाबळेश्वर वरून येणारी होंडा सिटी कार हिचा ड्रायव्हरचा ताबा सुटून दरीत.

वंचित न्यूज चॅनेल : सातारा जिल्हा : प्रतिनिधी यतिन गोळे. दिनांक 03/04/2023. आज आपण वाई महाबळेश्वर घाटात महाबळेश्वर वरून येणारी होंडा सिटी कार हिचा ड्रायव्हरचा ताबा सुटून दरीत गेलेली आहे. पण कोणतीही जीवित हानी झालेली नाही सुदैवाने गाडीमध्ये ड्रायव्हर एकटाच होता तोही सुखरूप आहे. ही आपण क्रेन च्या साह्याने व पाचगणीतील मित्र सहकारी व पाचगणी पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व हवलदार यांच्या मदतीने ही गाडीवर काढण्यात आलेली आहे.