Vanchit News

भर्तरीनाथ देवस्थान भंडारा उत्सव यांदा १५/०६/२०२३ रोजी टनु या देवस्थानच्या ठिकाणी होत आहेवंचित न्यूज चैनल उपसंपादक :सतीश जगताप दि.०४/०६/२०२३ नवनाथांपैकी एक असणाऱ्या श्री.भर्तरीनाथ देवस्थान टणू चा भंडारा उत्सव सालाबाद नुसार दि.१५/०६/२०२३ रोजी टणू या ठिकाणी भर्तरीनाथ मंदिरात आहे. तरी देवस्थान भंडारा उत्सव समिती टणू कडून तमाम भक्तांना अवाहन करण्यात येत आहे की,नियोजित तारखेलाच भंडारा उत्सवास हजर राहावे. ठिक १२:००वाजता महा अभिषेक होईल,व १२.३०ला महाप्रसादास सुरूवात होईल


Vanchit News