Vanchit News

वंचित न्यूज चैनल मुसळधार पावसामुळे रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावरतीरत्नागिरी कोल्हापूर महामार्गावर ठिकठिकाणी पाणी रस्ता बंदकोकण विभाग प्रमुख :- सखाराम कांबळे दिनांक:- 22/7/2023 शाहुवाडी:- कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कायम आहे पावसाच्या अतिवृष्टीमुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत तसेच रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावर ठिकठिकाणी पाणीआल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे तसेच प्रशासनाने नदिकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे


Vanchit News