Vanchit News

*पत्रकार संरक्षण समिति सोलापुर जिल्हा व तालुका पदाधिकारी यांना ओळखपत्र वाटप व अखिल भारतीय सम्राट सेना संस्थापक अध्यक्ष भीमराव कडाळे पाटील यांचे मार्गदर्शन संपन्न*माढा तालुका प्रतिनिधि अमोल जाधव mo 9637605642 पत्रकार संरक्षण समिति सोलापुर जिल्हा व तालुका पदाधिकारी यांना ओळखपत्र वाटप व अखिल भारतीय सम्राट सेना संस्थापक अध्यक्ष भीमराव कुडाळे पाटील यांचे मार्गदर्शन संपन्न प्रतिनिधि:अमोल जाधव आज दिनांक 10/11/2023 रोजि सकाळी 11 वाजता टेंभुर्णि येथील अकलूज टेंभुर्णि रस्ता (जुनी कमान) जनता महाविद्यालयाच्या जवळ मिटिंग संपन्न झालि.या मिटिंगला पत्रकार संरक्षण समिती सोलापुर जिल्हा व तालुका पदाधिकारी उपस्थित होते . तसेच प्रमुख मान्यवर अखिल भारतीय सम्राट सेनेचे संस्थापक अध्यक्ष भीमराव कडाळे पाटिल यांचि प्रमुख उपस्थिती होति व त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.याप्रसंगी पुणेरी पहाट चे संपादक शंकर बोडके व पुणे जिल्हा पत्रकार संरक्षण समिती सचिव डाॅ सिद्धार्थ सरवदे यांनीही पत्रकारांना मार्गदर्शन केले. यावेळी सर्व पदाधिकारी यांना प्रमुख मान्यवरांच्या हस्ते ओळखपत्र व नियुक्ती पत्र देण्यात आले. पत्रकार संरक्षण समिती सोलापुर जिल्हा अध्यक्ष सुनिल चांदणे उपाध्यक्ष संतोष पांढरे कोषाध्यक्ष बाळासाहेब ओहोळ,सचिव नाथा सावंत,संघटक अक्षय वरकड,माढा तालुका अध्यक्ष क्रांतीदिप लोंढें,सचिव अमोल जाधव,सुनिल लोंढें करमाळा तालुका अध्यक्ष भालचंद्र गाडे,संघटक कानतोडे,मंगळवेढा तालुका अध्यक्ष अरूण शिंदे,सचिव संभाजी कांबळे,बार्शि संघटक योगेश भालशंकर,पत्रकार बांधव उपस्थित होते. या कार्यक्रम प्रसंगी धनगर शक्ती साप्ताहिक चे सहसंपादक पदि संतोष पांढरे यांचि निवड झाल्याबद्दल व क्रांतीदिप लोंढें यांचे हिप्नाॅटिझम या पुस्तकाचे लेखक यांचा विषेश सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉक्टर सिद्धार्थ सरवदे यांनी केले तर कार्याध्यक्ष बाळासाहेब ओहोळ यांनी आभार व्यक्त केले .


Vanchit News