Vanchit News

*मनोज जरांगे पाटील यांनी दिली पाचगणी कराना भेट.**वंचित न्यूज चॅनल सातारा जिल्हा प्रतिनिधी यतिन गोळे* *दिनांक: १८/११/२०२३* मनोज जरांगे पाटील यांनी पांचगणी छ्त्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला पुष्पहार घालून छत्रपती शिवाजी महाराज चौकात पांचगणी करंजी व आजूबाजूच्या परिसराच्या लोकांची घेतली भेट आणि पांचगणी करांनी त्यांचे केले भव्य स्वागत


Vanchit News