Vanchit News

मातंग एकता आंदोलन राज्य व्यापी संघटनेच्या इंदापूर तालुका अध्यक्षपदी मा. श्री. शरदराव गायकवाड तर युवक तालुका अध्यक्षपदी सोनूभाऊ ढावरे यांची निवड.वंचित न्यूज चैनल : दि.०३/११/२०२२ उपसंपादक: सतीश जगताप. मातंग एकता आंदोलन या राज्यव्यापी संघटनेच्या इंदापूर तालुका अध्यक्षपदी दमदार ,अभ्यासु आणि कार्यक्षम नेतृत्व श्री. शरदराव गायकवाड तर युवक तालुका अध्यक्षपदी सोनूभाऊ ढावरे व इंदापूर दौंड बारामती संपर्कप्रमुख पदी उद्योगपति राजू गाडे पाटील व इंदापूर तालुका युवक संपर्कप्रमुख पदी अमित मोरे यांची निवड झाली.अमित मोरे यांची निवड झाली यावेळी महाराष्ट्र राज्याचे माजी गृहराज्यमंत्री रमेश दादा बागवेसाहेब कार्याध्यक्ष व कार्यक्षम नगरसेवक अविनाशजी बागवे साहेब विठ्ठलराव थोरात ,गायकवाडसाहेब,किरण भाऊ लोंढे ,भगवान मोरे सर ,राजू मांढरे, ललन्द्र भाऊ शिंदे,किरण भाऊ लोंढे ,भगवान मोरे सर, राजू मांढरे व इंदापूर तालुक्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Vanchit News