Vanchit News

बोरगाव तालुका माळशिरस या ठिकाणी वंचित बहुजन युवा आघाडी चे उद्घाटन.वंचित न्यूज चॅनेल : उपसंपादक :सतीश जगताप माढा लोकसभा -दिनांक 05/11/ 2022 रोजी, बोरगाव तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर येथे वंचित बहुजन युवा आघाडी शाखेचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला सदरील उद्घाटन सोहळ्याला वंचित बहुजन आघाडीचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष सुभाष बापू ओव्हाळ वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा कोषाध्यक्ष व माळीनगर गावचे सरपंच अभिमान जगताप साहेब वंचित बहुजन आघाडी जिल्हा उपाध्यक्ष नौशाद शकीलकर वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष साहेबराव वाघमारे, वंचित बहुजन आघाडी जिल्हा संघटक विलास कांबळे, वंचित बहुजन आघाडी जिल्हा संघटक जालिंदर गायकवाड, वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हा महासचिव नितीन सरवदे, वंचित बहुजन युवा आघाडी जिल्हा उपाध्यक्ष संदीप घाडगे ,वंचित बहुजन युवा आघाडी जिल्हा संघटक विकास कांबळे, वंचित बहुजन आघाडी माढा तालुका महासचिव प्रवीण वाघमारे, माळशिरस तालुका संघटक मोहन बाड, वंचित बहुजन युवा आघाडी माढा तालुका अध्यक्ष राजेंद्र लोंढे, वंचित बहुजन युवा आघाडी माढा तालुका महासचिव सचिन झेंडे, वंचित बहुजन युवा आघाडी माळशिरस तालुका अध्यक्ष दर्शन सुरवसे, वंचित बहुजन युवा आघाडी माळशिरस तालुका उपाध्यक्ष अरुण भोसलेे, वंचित बहुजन युवा आघाडी माळशिरस तालुका उपाध्यक्ष पप्पू भोसले, वंचित बहुजन युवा आघाडी माळशिरस तालुका सचिव सचिन गायकवाड, वंचित बहुजन युवा आघाडी माळशिरस तालुका संघटक अंबादास ननवरे, वंचित बहुजन आघाडी श्रीपुर शहराध्यक्ष सुरेश मोठे तसेच बोरगाव मधील जेष्ठ मार्गदर्शक सावता भोसले, बाळासाहेब मच्छिंद्र भोसले, संजय नरहरी भोसले, गोविंद भोसले, गुरुनाथ भोसले, नामदेव भोसले, सुधीर सुखदेव भोसले, तरुण कार्यकर्ते महेंद्र भोसले, दादा भोसले, आप्पा भोसले, गणेश भोसले इत्यादी उपस्थित होते.यावेळी युवा जिल्हा अध्यक्ष साहेबराव वाघमारे यांनी वंचित बहुजन युवा आघाडी बोरगाव शाखा पुढील प्रमाणे जाहीर केली शाखाध्यक्ष अमोल भोसले शाखा उपाध्यक्ष शब्बीर तांबोळी शाखा महासचिव अमर भोसले शाखा सचिव संतोष चव्हाण शाखा संघटक गौतम भोसले.


Vanchit News