Vanchit News

आमच्या बद्दल थोडंस

    वंचितन्यूज.कॉम ही मराठीतील एक अग्रगण्य वेबसाइट आहे. मुख्यप्रवाहातील माध्यमांमध्ये वाढत चाललेलं पेड न्यूज, फेक न्यूज तसंच इतर गैरप्रकारांपासून पत्रकारितेला दूर ठेवण्यासाठी कमी गुंतवणूक असलेली समाजमाध्यमं उभी राहिली पाहिजेत यासाठी वंचितन्यूजची स्थापना करण्यात आली. वंचितन्यूज ने आजपर्यंत अनेक महत्वाच्या विषयांना वाचा फोडली आहे. सरकारी योजनांची अंमलबजावणी, महिलांचे प्रश्न, अनुसुचित जाती-जमातींवर होणारे अन्याय, बेरोजगारी, जाती-पातींवर आधारित राजकारण, भ्रष्टाचार, इतिहासाची मोडतोड, आर्थिक साक्षरता, शिक्षण, संविधानाबद्दल जागरूकता अशा अनेक मूलभूत बाबींवर वंचितन्यूज काम करत आहे.संपर्क कुठे करायचा –

मेल :vanchitnews@gmail.com
फोन क्रमांक :

Vanchit News