पांचगणी पालिकेचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांच्यावर बाजारपेठेत काळे द्रव्य अंगावर टाकून हल्ला.
सातारा येथील पाचगणी मध्ये वीज कोसळून तीन घोड्यांचा मृत्यु. ऐन दिवाळीच्या सणात मरण पावलेले घोड्यांचे मालक आर्थिक संकटात.
पाटण येथे महाराष्ट्र राज्याचे उच्च शिक्षण मंत्री मा.चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा रिपब्लिकन सेनेतर्फे निषेध.
जबरी चोरी करणारे आरोपी ला एक वर्ष कारावासाची शिक्षा व 10 हजार दंड.
कोयता व बंदुकीचा धाक दाखवून केली चोरी.