Vanchit News


































इंदापूर पोलीस ठाणे हद्दीतील सहा जणांची टोळी एक वर्षाकरिता तडीपार

इंदापूर पोलीस ठाणे हद्दीतील सहा जणांची टोळी एक वर्षाकरिता तडीपार वंचित न्यूज चैनल उपसंपादक: सतीश जगताप दि.२४/०५/२०२३ इंदापूर पोलीस स्टेशन हद्दीतील इसम नामे १)रशीद इस्माईल कुरेशीवय 42र कुरेशी गल्ली इंदापूर तालुका इंदापूर जिल्हा पुणे२)इरफान इमाम शेख वय 32राहणार कांदलगाव तालुका इंदापूर जिल्हा पुणे३)अजीम मुनीर कुरेशी वय 30 कुरेशी गल्ली इंदापूर४)कलीम कय्युम कुरेशी वय 32राहणार कुरेशी गल्ली इंदापूर६)समीर हक्कम कुरेशी वय 32 राहणार कुरेशी गल्ली इंदापूरया सर्वांनी संगणमत इंदापूर शहरात कुरेशी गल्लीव या ठिकाणी संगणमात करून इंदापूर शहरात कुरेशी गल्ली या ठिकाणीतसेच आसपासचे परिसरात त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय परवाना नसताना तसेच त्यांचे कडेकत्तल केलेले प्राणी इत्यादी जिवंत प्राणी हे प्रजनन क्षम नसले बाबत व किंवा शेतीची मशागतीसाठी उपयोग नसल्याचे सक्षम अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र नसलेेने जनावरांची कत्तल करत असले बाबत गुन्हे करताना मिळून आल्याने त्यांचे विरोधात इंदापूर पोलीस स्टेशनला महाराष्ट्र पशु संरक्षण तसेच ,पशु क्रूरता अधिनियमानुसार पाच गुन्हे दाखल असल्याने त्यांचे विरोधातही मुंबई पोलीस अधिनियमाच्या 1951 ते कलम 55 प्रमाणें कारवाई होणे कामी माननीय पोलीस अधीक्षक सो पुणेग्रामीण यांनीएक वर्षाकरिता संपूर्ण पुणे जिल्हा तसेच अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुका सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुका व माढा तालुका तसेचसातारा जिल्ह्यातील फलटण तसेच पुणे शहर पिंपरी चिंचवड आयुक्तालय हद्दी तून तडीपारीचे आदेश करण्यात आलेले आहेत़. तरी माननीय पोलीस अधीक्षक सो पुणे ग्रामीण यांचे कडील तडीपार आदेशाचे अनुषंगाने इसम नामे रशी दिस्माईल कुरेशी व 42तडीपार आदेशाचे अनुषंगाने इसम नामे 1)रशीद इस्माईल कुरेशी व 42राहणार कुरेशी गल्ली इंदापूर तालुका इंदापूर जिल्हा् पुणे 2)इरफान इमाम शेख3)अजीम मुनीर कुरेशी वय 30 वर्ष राहणार कुरेशी गल्ली इंदापूर 4)कलिम कय्युम कुरेशी वय वर्ष 32 राहणार कुरेशी गल्ली इंदापूर 5)समीर हक्कम कुरेशी वय 32 राहणार कुरेशी गल्ली इंदापूर 6)अशपाक रियाज कुरेशी वय 23 वर्ष राहणार कुरेशी गल्ली इंदापूर तालुका इंदापूर जिल्हा पुणे यांना तात्काळ अटक करून त्यांना इंदापूर पोलीस स्टेशन हद्दीतून जिल्हा उस्मानाबाद तालुका परांडा पोलीस स्टेशन हद्दीत दिनांक 23 5 2023 रोजीसोडण्यात आलेले आहे तसेच इंदापूर शहरातील व ग्रामीण भागातील आणखी गुन्हेगार तडीपार होणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी दिली सदर कारवाई माननीय श्री अंकित गोयलसो पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांचे मार्गदर्शनाखाली अधिकारी व अंमलदार यांशी सहभाग नोंदविला मा. आनंद भोईटे सो अप्पर पोलीस अधीक्षक बारामतील, मा. गणेश इंगळेसो उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती , मा. श्री दिलीप पवार पोलीस निरीक्षक इंदापूर पोलीस स्टेशनश्री अविनाश शिळी मकर पोलीस निरीक्षक स्थानीक गुन्हेुशाखा पुणे, श्री योगेश लंगोटे ,सहाय्यक पोलीस निरीक्षक इंदापूर पोलीस स्टेशन ,महेश बनकर, प्रकाश माने ज्ञानेश्वर जाधव, सतिश बोराटे, वीरभद्र मोहळे, आधी पोलीस हवालदारांनी व पोलीस नाईक सलमान खान, पोलीस कॉन्स्टेबल नंदू जाधव, पोलीस कॉन्स्टेबल गजानन वानोळे, या सर्व इंदापूरच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सदर कारवाईत सहभाग घेतला.

Read More












































































दिल्ली येथील कार्यक्रमाप्रसंगी डॉ बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित झालेले निमगाव केतकीचे सुपुत्र श्री संतोषजी राजगुरू यांचा मा.राज्यमंत्री आमदार श्री दत्तात्रय (मामा) भरणे यांनी भरणेवाडी येथे शाल व फेटा श्रीफळ देऊन सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीस दिल्या शब्दरूपी शुभेच्छा.

दिल्ली येथील कार्यक्रमाप्रसंगी डॉ बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित झालेले निमगाव केतकीचे सुपुत्र श्री संतोषजी राजगुरू यांचा मा.राज्यमंत्री आमदार श्री दत्तात्रय (मामा) भरणे यांनी भरणेवाडी येथे शाल व फेटा श्रीफळ देऊन सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीस दिल्या शब्दरूपी शुभेच्छा.

Read More




















निमगाव केतकी - निमगाव केतकी येथील नरसिंह प्रतिष्ठानच्या माध्यमातुन प्रतिष्ठानचे अध्यक्ष मच्छिंद्र चांदणे हे मागील बारा वर्षा पासुन सामाजिक जाणिव ठेवुन गरजु मुलींच्या शिक्षणाचे काम करत आहेत ही बाब प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन माजीमंञी व इंदापूरचे आमदार दत्ताञेय भरणे यांनी केले.

निमगाव केतकी - निमगाव केतकी येथील नरसिंह प्रतिष्ठानच्या माध्यमातुन प्रतिष्ठानचे अध्यक्ष मच्छिंद्र चांदणे हे मागील बारा वर्षा पासुन सामाजिक जाणिव ठेवुन गरजु मुलींच्या शिक्षणाचे काम करत आहेत ही बाब प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन माजीमंञी व इंदापूरचे आमदार दत्ताञेय भरणे यांनी केले.

Read More





























































































































Vanchit News