माननीय श्री बच्चुभाऊ कडू यांना दिव्यांग कल्याण विभागाचा मंत्रीपदाचा दर्जा,अपंगांना मिळाला न्याय.अकलूज मध्ये जल्लोष

माननीय श्री बच्चुभाऊ कडू यांना दिव्यांग कल्याण विभागाचा मंत्रीपदाचा दर्जा,अपंगांना मिळाला न्याय.अकलूज मध्ये जल्लोष. ; वंचित न्यूज चैनल उपसंपादक: सतीश जगताप दि२८/०५/२०२३ मा श्री बच्चूभाऊ कडू साहेब यांना दिव्यांग कल्याण विभागाचा मंत्रीपदाचा दर्जा व दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष पदी नियुक्ति झाल्याबद्दल माळशिरस तालुक्यातील सर्व दिव्यांग पदाधिकारी व दिव्यांग सदस्य नागरिकांनी जिलेबी व पेड़े वाटप करुन आनंद उत्सव साजरा केला मा श्री दत्ताभाऊ मस्के पाटील सोलापुर जिल्हा अध्यक्ष, प्रहार जनशक्ती पक्ष ,मा. श्री. अजितभाऊ कुलकर्णी ,सोलापुर शहर अध्यक्ष प्रहार जनशक्ती शेतकरी व दिव्यांग संघटना माळशिरस तालुका प्रमुख ,नाना साहेब काळे माळशिरस तालुका उपाध्यक्ष संभाजी गावडे प्रहार संघटना अध्यक्ष सोमनाथ पारसे संदीपान चौहान अकलुज शहर अध्यक्ष सचिन मोरे विलास गायकवाड अन्ना सरगर निकम राजाराम जाधव सिद्धू खांडेकर राजू रणदिवे राजू पवार अजीत नाईक नवरे जहांगीर मुलाणी अब्दुल शेख नागनाथ पलंगे रामचंद्र माने धनाजी जाधव किरण लोखंडे मंगेश इंगोले दामोदर देवकते व तालुक्यातील सर्व पदाधिकारी व सदस्य वर्ग उपस्थित होते.