Vanchit News

रामोशी बेरड बेडर समाज जोडो अभियान 2023/24वंचित न्यूज चॅनेल: माढा तालुका प्रतिनिधि :अमोल जाधव दिनांकः 3/2/2023. माढा तालुका जय मल्हार क्रांति संघटणा महाराष्ट्र राज्याच्या वतिने लोकणेते दौलत नाना शितोळे साहेब संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य याच्या नेत्रुत्वाखालि महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष आदरणिय अंकुशरावजि जाधव सर याच्या मार्गदर्शनाखालि महाराष्ट्र राज्यामधे रामोशि बेरड बेडर समाज जोडो अभियान 2023/24 सुरु आहे या संदर्भात रामोशि बेरड बेडर समाजाचि जणगनणा सर्वे करण्याचे काम जय मल्हार क्रांति संघटणेच्या माध्यमातुन सुरु आहे दौर्याचे नेत्रुत्व जय मल्हार क्रांति संघटणा महाराष्ट्र राज्य युवक अध्यक्ष सुधिरजि नाईक करत आहेत तालुक्याच्या दौर्यामधे प्रमुख उपस्थिति रामभाऊ शितोळे राहुल मदणे रामदास खोमणे पांडुरंग जाधव डाॅ सतिश माणे नवनाथ बंडलकर नितिन जाधव सागर चव्हाण आकाश चव्हाण नरेंद्र चव्हाण नरहरि बंडलकर हनुमंत जाधव किंचु चव्हाण दादा जाधव समाधान बंडलकर समाधान चव्हाण पांडुरंग चव्हाण तसेच संघटणेचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.


Vanchit News