शेवरे येथे शिवाजी पाटील यांचा सत्कार.- माढा.

वंचित न्यूज चँनल : माढा तालुका प्रतिनिधि: अमोल जाधव. दिनांकः 3/5/2023 . शेवरे येथे शिवाजी पाटील यांचा सत्कार शेवरे (तालुका माढा )प्रतिनिधि माढा तालुका कृषि उत्पन्न बाजार समितीचे नूतन संचालक शिवाजी अप्पा पाटील यांचा नुकताच शेवरे (ता माढा ) येथिल गायकवाड़ वस्ति शेवरे ग्रामस्थांच्या वतीने प्रहार संघटणा सोलापुर जिल्हा अध्यक्ष दत्ताभाऊ मस्के पाटिल व गायकवाड़ वस्ति शेवरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळि सोलापुर जिल्हा बँक शाखा मॅनेजर ब्रम्हदेव मस्के हे सेवानिवृत्त झाल्याबद्दल यांचाहि सत्कार करण्यात आला यावेळि उपस्थित सरपंच लक्ष्मण मस्के माजि उपसरपंच तानाजि मस्के समाधान मस्के आगतराव कांबळे गोरख गायकवाड़ महेश गायकवाड़ विजय गायकवाड़ संजय वाघ ज्ञानेश्वर मोरे अभिमान गायकवाड़ गणेश गायकवाड़ बाळु ताटे संतोष मस्के जिवन मस्के अमर ढवळे (ग्रा सदस्य ) मोहण महाडिक दादा तादुळकर रवींद्र महाडिक समाधान देखणे वैभव ढवळे दिलिप काळे संभाजि वाघ बाळु वाघ तानाजि गायकवाड़ दत्ता गायकवाड़ उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजण गोरख नाना गायकवाड़ मित्र मंडळ गायकवाड़ वस्ति शेवरे यांच्या तर्फे करण्यात आले होते.