Vanchit News

प्रहार संघटना माळशिरस तालुका च्या वतीने अपंगांना अपंग प्रमाणपत्राचे वाटप.



वंचित न्यूज चैनल : दि.११/०५/२०२३. उपसंपादक :सतीश जगताप. लोकनायक वंदनीय ओमप्रकाश उर्फ बच्चूभाऊ कडू साहेब मा राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य प्रहार मा श्री दत्ताभाऊ मस्के पाटील सोलापुर जिल्हा अध्यक्ष प्रहार जनशक्ती मा श्री अजितभाऊ कुलकर्णी सोलापुर शहर अध्यक्ष प्रहार जनशक्ती ‌आज माळशिरस येथे या सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने दिव्यांग सर्टिफिकेट वाटप मा श्री नाना साहेब काळे तालुका अध्यक्ष प्रहार जनशक्ती ‌ तालुका ‌ उपाध्यक्ष मा श्री संभाजी गावडे प्रहार जनशक्ति ‌मा श्री संजय पवळ चालक मालक तालुका अध्यक्ष मा श्री हेमंत साठे साहेब संजय गांधी निराधार ‌ श्री मंगेश इंगोले अपंग प्रमाणपत्राचे वाटप माळशिरस तहसीलच्या समोर करण्यात आले. प्रहार संघटनेच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.






Vanchit News