Vanchit News

निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक क्र.2 ची ,पुणे विभागाची बारामती तालुक्यातील अवैद्य दारू विक्रीवर धडक कारवाई.निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक क्र.2 ची ,पुणे विभागाची बारामती तालुक्यातील अवैद्य दारू विक्रीवर धडक कारवाई. वंचित न्यूज चैनल उपसंपादक:सतीश जगताप दि.२४/०५/२०२३ रविवार दिनांक २१/०५/२०२३ माजी उपमुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेता महाराष्ट्र राज्य मुंबई अजित दादा पवार यांना पाहुणेवाडी या ठिकाणी कार्यक्रमाच्या वेळी महिलांना व कार्यकर्त्यानी दारूबंदी विषयी निवेदन दिले होते, सदर निवेदनाची दखल घेत ही माहिती राज्य उत्पादन विभागाचे मा. अधीक्षक चरण सिंग राजपूत यांनां माहिती मिळताच मा. उपअधीक्षक एस आर पाटील यांच्या आदेशानुसार दिनांक 22 व 23 मे 2023 रोजी माननीय निरीक्षक तानाजी बी शिंदे भरारी पथक क्रमांक २ पथकात आर .डी. भोसले बी .बी. नेवसे,दुय्यम निरीक्षक तसेच दुय्यम निरीक्षक पुणे्- राजेंद्र झोळ, संजय दिंडे,वर्षा घोडे,हे दुय्यम निरीक्षक व दौंड विभागाचे दुय्यम निरीक्षक गणेश नागरगोजे, व इतर स्टाफयामध्ये ठुबे, मालुसरे, भोसले,धुमाळ ,वावळे,मुस्तापुरे, पावडे,भोईटे, शिसोलेकर,या पथकाने मौजे ,माळेगाव ,लाकडे वस्ती, सांगवी, पाहुणेवाडी, मेखळी ,सोनगाव.या बारामती तालुक्यातील गावांवर धडक कारवाई करून अवैद्य दारूविक्री करणाऱ्या १० व्यावसायिकांवरगुन्हे नोंद करून सहा व्यवसायिकांना अटक केली .बाकी व्यवसायिका नुसार तपास चालूू ,असून रक्कम १.३७,३००रुपयाचा मुद्देमाल जप्त केला.पुढीलपैकी तपास निरीक्षकाने तानाजी बी शिंदे हे करीत आहेत़.


Vanchit News