तथागत क्लास च्या वतीने बहन कुमारी मायावती यांचा 69 वा वाढदिवस.
वंचित न्यूज चॅनल सह संपादक: श्रीरंग कांबळे. कोल्हापूर. तथागत क्लास च्या वतीने बहन कुमारी मायावती यांचा 69 वा वाढदिवस. लहान मुलांच्या हस्ते केक कापून करण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांना बहन मायावती आणि बहुजन समाज पार्टी यांच्या कार्याविषयी माहिती विशद करण्यात आली मुख्य मार्गदर्शन माननीय माजी जिल्हाध्यक्ष अजय कुरणे यांनी केले तसेच चंद्रशेखर कापशीकर आशिष पांढरे हर्ष माने यांनी आपले मनोगत व्यक्त केले.