महाविद्यालयीन युवतीची छेडछाड; एकावर गुन्हा दाखल.
???? वंचित न्युज चैनल ???? सह संपादक :- एस एम कांबळे तारीख :-18/1/2025 हातकणंगले पाठलाग करून महाविद्यालयीन युवतीची छेड काढल्या प्रकरणी ( आळते:- तालुका हातकणंगले ) येथील अजीज इकबाल नदाफ( वय 29 राहणार चौगुले बस स्टॉप नजीक) याच्या विरोधात हातकणंगले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्याला पेठ वडगाव न्यायालयाने एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे याबाबत हातकणंगले पोलिसांकडून मिळालेले अधिक माहिती अशी की आरती येथील महाविद्यालयीन युवती सकाळी साडेदहाच्या दरम्यान मुख्य रस्त्यावरून हातकणंगले- वडगाव रस्त्यावरील बस थांब्याकडे जात असताना आरोपी आधीच नदाब हा त्या युतीचा पाठलाग करून तिला विवस्त्र करण्याच्या उद्देशाने तिची ओढणी ओढून तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करत युवती सोबत सेल्फी फोटो काढून तिच्या घरच्यांना दाखवण्याची धमकी देऊन शरीर सुखाची मागणी केली तसेच पीडित युतीच्याा आई-वडिलांना शिवीगाळ करून दमकोला प्रकरणी आरोपी अजीज नदाफ यांच्या विरोधात हातकणंगले पोलीस ठाण्यात 27/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कायदा कलम 75,76,77,78,351(2),352 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे संशयित आरोपी अजीज नदाफ हा गेल्या चार महिन्यापासून पीडित महाविद्यालय नियुक्तीचा पाठलाग करून तिला मानसिक त्रास देत होता गुरुवारी मात्र त्यांनी तिची छेडछाड काढत पीडित युवतीच्या कुटुंबपीडित युवतीच्या कुटुंबियांना धमकावत शिवीगाळ केली त्यामुळे आरोपी नदाब याच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे अधिक तपास हातकणंगले पोलीस करत आहेत