Vanchit News

दलित पॅंथरच्या पन्नासव्या सुवर्ण महोत्सवी् वर्षानिमित्त पॅंथरचा महासन्मान मेळावा इंदापूर मध्ये संपन्न.



वंचित न्यूज चॅनेल: इंदापूर: दि.०९पुणे,जिल्हा प्रतिनिधी सतीश जगताप "मी आंबेडकरवादी"सामाजिक संघटना,महाराष्ट्र राज्य. चे संस्थापक अध्यक्ष सुरज भैय्या वनसाळेयांनी वालचंद नगर जंक्शन या ठिकाणी मोठ्या प्रमाणा वर महाराष्ट्रातील दलित पॅंथर मध्ये काम केलेले, अनेक मान्यवरयांची उपस्थिती सदर कार्यक्रमाला होती,अतिशय भव्य आणि दिव्य नियोजन आयोजकांनी केले होते. महाराष्ट्रातील चळवळीतील बारा दिग्गज गायकांची उपस्थिती ही या कार्यक्रमाला होती. या कार्यक्रमाचे नियोजन वालचंद नगर जंक्शन रोड वर असणाऱ्या यमाई देवीच्या पाठी मागे भव्य आणि दिव्य असे नियोजन केले होते. परंतु पावसाने व्यत्यय आणल्यामुळे सदर कार्यक्रम हा रोहित मंगल कार्यालय जंक्शन येथे पार पाडण्यात आला. या महामेळाव्याला पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार, जोगेंद्र कवाडे सर,हे अध्यक्ष म्हणून लाभले होते. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून ऑल इंडिया पॅंथर सेनेचे अध्यक्ष दीपक भाई केदार,एन डी एम जे चे राज्यसचिव वैभवजी गीते,ज्येष्ठ पॅंथर नेते दादासाहेब धांडोरे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे विक्रम शेलार,साहित्यिक सुभाष वाघमारे ज्येष्ठ पॅंथर सु .ग साबळे,प्रा. अरुण कांबळे,ज्येष्ठ पॅंथर विनायक लोंढे कळमचे सरपंच विद्याताई अतुल सावंत,ग्रामपंचायत सदस्य संतोष पिपा लोंढेज्येष्ठ रिपाई नेते विकासज्येष्ठ रिपाई नेते विकासदादा धाईंजे, प्रमोद शिंदे ,संजय खडसे,पुंडलिक सोनवणे सर आतिश मिसाळ,निलेश लोंढे निलेश खरात ,विकास गायकवाड,विजय डॅडी सोनवणे,अजितजी ठोकळे, पोलीस पाटील वर्षा गायकवाड नवनाथ भागवत,सरपंच अतुलजी सावंत विशालजी साळवे, शामराव भोसलेे ,रणजीत कसबे, विशालजी साळवे ,अतुल काटे ,भागवत लोंढे, हे उपस्थित होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे व संविधानाचे पूजन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करून कार्यक्रम सुरू करण्यात आला,यावेळी "मी आंबेडकरवादी "सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्षसुरज भैय्या व नसाळे यांनी प्रास्ताविक केले ,तर विशालजी साळवे यांनी सूत्रसंचालन केले.प्रा अरुण कांबळे दीपक केदार वैभव गिते व प्रावाडे सर यांची भाषणे झालीप्रा अरुण कांबळे दीपक केदार वैभव गिते व कवाडे सर यांची भाषणे झालीत्यानंतर गायक कलाकारांनी आपल्या गीतांच्या माध्यमातून प्रबोधन केले,,विजय सरतापे ,राजेंद्र कांबळे ,राखी चवरे ,राधा खुडे, प्रज्ञा कांबळे, शिवाजी कांबळे, वैभव खुणे, राहुल शिरसागर, अमर पुणेकर, राम जानराव, व इतर कलाकार उपस्थित होते. सकाळपासूनच पावसाची रिमझिम सुरू होती, ऐन कार्यक्रमाच्या वेळी पाऊस नेमका वाढला, त्यामुळे तात्काळ कार्यक्रम दुसऱ्या ठिकाणी हलवावा लागला.हा कार्यक्रम यशस्वी व्हावा म्हणूनदोन महिने संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरज भैय्या वनसाळे, राज्य सचिव अनिल केंगार,नागेश भोसले आप्पा कदम दत्तात्रेय राक्षे प्रवीण लोंढे अजय फळे क्षितिज वनसाळे बुद्धभूषण राक्षेनागेश भोसले आप्पा कदम दत्तात्रय राक्षे प्रवीण लोंढे अजय फळे क्षितिज वनसाळे, बुद्धभूषण राक्षे,सौरभ धनवडे, राहुल गायकवाड, बबलू वनसाळे,शिल्पा भोसले, योगिता भोसले ,दिपाली शिंदे ,माया चितारे, अनिता कांबळे, रुक्मिणी चव्हाण यांनी प्रयत्न केले. यावेळी बोलताना प्रा जोगेंद्र कवाडे सर म्हणाले की ऐक्यासाठी मी केव्हाही तयार आहे. दीपक जी केदार व वैभव जी गीते यांनी आक्रमक पणे त्यांच्या शैलीत आंबेडकरी चळवळीवर भाष्य केले. मात्र सर्व पॅंथर मध्ये ऐक्याचा सूर दिसून आला.






Vanchit News