Vanchit News

आमदार प्रवीण दरेकर व बेडर समाजाचे जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र अध्यक्ष श्री दौलत नाना शितोळे यांच्यात चर्चा.वंचित न्यूज़ चैनल : माढा तालुका प्रतिनिधि अमोल जाधव. दिनांक: 21/12 /2022. रोजी हिवाळी अधिवेशन निमित्त आमदार माननीय श्री.प्रवीण दरेकर साहेब यांची भेट घेऊन बहुजन रामोशी बेरड बेडर समाजाचा मागण्या संदर्भात चर्चा करण्यासाठी जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष दौलत नाना शितोळे साहेब यांनी नागपुर या ठिकाणी भेट घेऊन चर्चा करण्यात आली.


Vanchit News