Vanchit News

गायरान जमीन नावावर होण्यासाठी शेतकऱ्यांचे अर्ज वंचित बहुजन युवा आघाडीकडून मुर्तिजापूर तहसीलदारांकडे दाखल



Vanchit news channel उपसंपादक: सतीश जगताप मुर्तिजापूर दि. १८ वंचित बहुजन युवक आघाडी मुर्तिजापूर कडून गायरान जमीनधारक मुर्तिजापूर तालुक्यातील घुंगशी सांगवा मेळ शिरसो राजुरा सरोदे .किनी फनी. शेलवाडी जांभा धोत्रा शिंदे रंभापुर येथील शेतकऱ्यांचे गायरान जमिनी नावावर करण्याकरिता तहसिलदार शिल्पा बोबडे यांच्या कडे दाखल करण्यात आले..... सदर अर्ज तहसीलदार यांचे मार्फत जिल्हाधिकारी अकोला यांना अर्ज दाखल करण्यात येणार असून ही प्रक्रिया श्रध्येय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथे गायराण हक्क आंदोलनाची दखल घेऊन वंचित बहुजन युवा आघाडी प्रदेश महासचिव राजेंद्रदादा साहेब पातोडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यलय अकोला मार्फत हे अर्ज गायरान जमीन धारक भूमिहिन शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी नियमाकुल करण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.ही प्रक्रिया वंचित बहुजन युवा आघाडी मुर्तिजापूर तालुक्यात सुरू आली असून सर्व भूमिहीन गायरान धारक शेतकऱ्यांना वंचित बहुजन युवक आघाडी कडून अर्ज करण्याचे आवाहन. अकोला जिल्हा उपाध्यक्ष नकुलभाऊ काटे रंजीत शिरसाट मुर्तीजापुर तालुका उपाध्यक्ष महेंद्र तायडे तालुका सचिव विशाल इंगळे उपाध्यक्ष सिद्धार्थ डोंगरे तालुका सदस्य यांनी केले आहे.काही अडचण असल्यास युवा आघाडी तालुका पदाधिकारी यांना संपर्क करावा. ............................ यांनी अर्ज केले आहेत सदाशिव चव्हाण मका राम शिरसाट रमेश वाक्पांजर राधाकिशन सोळंके गोपाल सोळंके नाजुकराव शिरसाट दिवाकर सरकटे उमेश वानखडे अजिंक्य शिरसाट महादेव बेलूरकर रोशनी जमनिक बाबुराव शिरसाठ दिगंबर गावंडे महादेवराव इंगळे देवकाबाई इंगळे रामेश्वर इंगळे शंकर इंगळे राजू सोळंके सुमन तायडे शामराव आठवले बेबीताई इंगोले हरीसिंग चव्हाण अजय चव्हाण बंडू सोळंके नागोराव शिरसाट श्रीराम सोळंके माधव भारसाकडे रोशन सोळंके मधुकर पवार भाऊराव इंगळे धनराज बंगाली रमा वानखडे..






Vanchit News