Vanchit News

शिक्षकाच्या मागनीसाठी ग्रामस्थ आक्रमक शाळेला टाळे ठोकुन केला निषेध पाटण तालुका शिक्षण विभगाचा भोंगळ कराभर चव्हाट्यावर



पाटण कोयना विभागातिल कराटे येथे गेल चार वर्षा पसुन एकच शिक्षक आहे हा शिक्षक देखिल चार वर्षा पासुन शाळेमधे हजर नाहीं ही कराटे येथिल जील्हा परिषदें ची शाला असुन ई पहिली ते सातवीं पर्यन्त विद्यार्थी या शाळे मधे शिक्षण घेत आहेत गावातिल ग्रामास्थानी अनेक वेळा तक्रारी करून देखिल शासानाचे शिक्षण विभाग चे पूर्ण पने या कड़े दुर्लक्ष आहे अखेर ग्रमस्थनी एकत्र ये वुन शाळेला टाळे ठोकुण आंदोलन केले तरी पन आज शाळा चार दिवस झाले तरी शाळेत शिक्षक हाजर होत नाही सम्मंधित शा ळेत शिक्षण अधिकारी यानी भेट देवुन देखिल परस्थिति जैसे थे आहे तरी या मधे शासनाने लक्ष घालुन जिल्ह परिषद शाळा लवकरात लवकर शिक्षक हजर करून विद्यार्थि चे होनारे शैक्षणिक नुकसान टाळावे पाटण पंचायत समिति विस्तार अधिकारी केंद्र प्रमुख तालुका शिक्षण अधिकारी ज़िल्हा शिक्षण अधिकारी यानी भेटी देउं न ही काही ही उपयोग झाला नाही शालेची अवस्था आहे तशिच आहे प्राथमिक शिक्षणा पासुन कोनताही विद्यार्थी वंचित रहता कामा नए यासाठी शासन नव नवीन धोरण आखत असते त्यासाठी कित्येक को ट्यावधी निधि खर्च केला जातो तालुका शिक्षण विभागाने या कड़े गंभीरता पूर्वक लक्ष देउन संबंधित जो गैर हज़र असना रया शिक्षकावर कठोर कार्रवाई करून नवीन शिक्षक द्यावा अन्यथा सातारा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे दालनात आत्म दहन करण्याचा इशारा आंदोलन कर्त्यांनी दिला आहे.






Vanchit News