Vanchit News

*दिंडनेर्ली येथे भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन*



तारीख:- 8/12/23 करवीर तालुका प्रतिनिधी :- शुभम माने करवीर/ कोल्हापूर:- दिंडनेर्ली तालुका करवीर येथील सामुदायिक भवन येथे 6 डिसेंबर रोजी भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व परमपूज्य विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67 व्या महापरिनिर्वाणदिनी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने अभिवादन करण्यात आले प्रारंभी बुद्ध वंदना घेऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून कॅन्डल मार्च काढण्यात आले याप्रसंगी भारतीय बौद्ध महासभा करवीर तालुका अध्यक्ष युवकांचे प्रेरणास्थान युवकांच्यातील एक असेचा किरण लहान थोरांचे प्रेमळ व्यक्तिमत्व आदरणीय आयुष्यमान सचि न जी कदम साहेब तसेच भीम ब्रिगेड संघटना कोल्हापूर जिल्हा संघटक बाजीराव कांबळे ,शहाजी कांबळे रमेश कांबळे ,प्रथमेश कांबळे यांच्यासह आबाला वृद्ध व विद्यार्थीही मोठ्या संख्येने उपस्थित होते






Vanchit News