Vanchit News

*मा विकास शिंदेमाळी महासंघाचे अध्यक्ष मानव विकास परिषद अध्यक्ष रयत शिक्षण संस्था परिषद अध्यक्ष सावित्री वधू वर संस्था इंदापूर शहराध्यक्ष* *यांच्या वाढदिवसानिमित्त आयुष्यमान भारत कार्डचे वाटप करण्यात आले*



वाढदिवसानिमित्त आयुष्यमान भारत कार्डचे वाटप करण्यात आले वंचित न्युज चॅनल सह.संपादक:सतीश जगताप *त्यांनी तो कॅम्प स्वतःच्या घरी आणून चहापाणी करून नागरिकांना आयुष्यमान कार्डचे वाटप करण्यात आले तसेच वाढदिवसानिमित्त महिलांना महात्मा फुले यांचा सत्यशोधक पिक्चर दाखवण्याचे ठरवले तसेच ते इतरही करत सर्वत्र सहभाग असतो सामाजिक राजकीय शैक्षणिक यांचा वाढदिवस इंदापूर परिसरामधील धुमधडाक्यात करण्यात आला राजवाडा येथे दादासाहेब सोनवणे मित्रपरिवार तसेच भैरवनाथ प्रतिष्ठान यांच्यावतीने महात्मा फुले बचत गट सावित्रीबाई फुले बचत गट बाई मळा तसेच ते ज पृथ्वी ग्रुप यांच्या वतीने बाबरस माळा तसेच रामोशी गल्ली मित्रपरिवार येथे देखील करण्यात आला तसेच सोलापर जिल्हाध्यक्ष टेंभुर्णी सौरभ शेंडे ओबीसी राष्ट्रवादी सेल यांच्यातर्फे वाढदिवस करण्यात आला. त्यांच्या सर्व मित्र परिवाराने 117 स्टेटस ठेवले होते तसेच फेसबुक अकाउंट व्हाट्सअप फोनवरून प्रत्यक्ष भेटून माझी आमदार तसेच आमदार दत्तामामा भरणे जिल्हा परिषद सदस्य माजी प्रवीण भैया माने, माझी भरत शेठ बाळासाहेब सरोदे शिवाजी मखरे राहुल मखरे महादेव जानकर साहेब सुरेश नाना गवळी तुकाराम करे इंदापूर राष्ट्रवादी ओबीसी सेल राष्ट्रीय उपाध्यक्ष अण्णासाहेब लोंढे महाराष्ट्राचे महासचिव वाघोली साहेब बारामतीचे उपनिरीक्षक तोंडे साहेब. कांबळे साहेब तसेच माळी महासंघाचे सर्व पदाधिकारी आणि सर्व मित्र परिवार फोनवरून करून शुभेच्छा दिल्या. सर्वांनी माझा आनंदाने वाढदिवस साजरा केला मन भरून आले एवढे प्रेम मी आतापर्यंत केव्हाच पाहिले नव्हते आज खरं तर अक्षरशः खालच्या भागांमध्ये दिवाळी झाली फटाकांच्या आदेश बाजीत तोफांच्या हार्दिक शुभेच्छा शाल श्रीफळ टोपी हार व केक आणून माझा प्रत्येक ठिकाणी स्वागत करून सत्कार फॅक्स लावून इंदापूर मध्ये करण्यात आला सर्वांचे मनापासून धन्यवाद धन्यवाद असेच प्रेम राहू द्या असे उद्द्गार् विकास शिंदे यांनी काढले. विकास शिंदे हे शैक्षणिक क्षेत्रात सामाजिक क्षेत्र सर्वप्रथम पुढे असतात सर्वांच्या अडीअडचणी मध्ये त्यांचा प्रथम सहभाग असतो व अन्याय विरोधात आवाज उठवायचे काम करतात. आज एक सामान्य घरातला मुलगा अगदी कमी दिवसांमध्ये खूप मोठ्या प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचला आहे






Vanchit News