Vanchit News

*इंदापूर तालुक्यातील 67 भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या शाखेतील पदाधिकारी राहिले होते उपस्थित.*



सहसंपादक :सतीश जगताप इंदापूर तालुक्यातील 67 भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या शाखेतील पदाधिकारी राहिले होते उपस्थित् भीमशक्ती सामाजिक संघटना इंदापूर तालुका नवपद नियुक्ती व सत्कार समारंभ संपन्न दिनांक 7 जानेवारी 2024 भीमशक्ती सामाजिक संघटना इंदापूर तालुक्याच्या वतीने नवीन पद नियुक्ती व सत्कार समारंभ आज रविवार दिनांक 7 जानेवारी 2024 रोजी पार पडला युवराज मामा पोळ अध्यक्ष भीमशक्ती सामाजिक संघटना इंदापूर तालुका यांच्या मार्गदर्शनाखाली आजच्या मीटिंग चे आयोजन करण्यात आले होते ,यावेळी उपस्थित संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते यांना मार्गदर्शन करताना युवराज मामा पोळ्यांनी सांगितले की सर्व कार्यकर्त्यांनी आता कामाला लागावे. आपण कित्येक वर्षापासून काम करत आलेलो आहोत आता त्या कामाची पोचपावती म्हणून आपल्याला येणाऱ्या पंच वार्षिक निवडणुकीमध्ये आपली ताकद दाखवण्याची गरज आहे त्यासाठी कार्यकर्त्यांनी गाव तिथे शाखा आणि घर तिथे कार्यकर्ता ही संकल्पना राबवली पाहिजे आपल्या भीमशक्ती सामाजिक संघटनेचा कार्यकर्ता पूर्ण ताकतीने निवडणुकीमध्ये उभा राहिला पाहिजे आता सध्या इंदापूर तालुक्यामध्ये आपल्या भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या 67 शाखा झालेल्या असून सदर शाखातून आपण अनेक कार्यकर्त्यांना निवडणूक लढवण्याची संधी देणार आहोत आपल्या गोरगरीब शोषित दलित वर्गाला न्याय मिळवून देण्यासाठी रान करावे, तसेच आज माजी सामाजिक न्याय मंत्री संघर्ष नायक पॅंथर मा.आयु. चंद्रकांतजी हंडोरे साहेब संस्थापक अध्यक्ष भीमशक्ती सामाजिक संघटना कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य प्रदेश काँग्रेस कमिटी यांच्या आदेशानुसार संघटना वाढीसाठी सर्व कार्यकर्त्यांनी जीवाचे रान केले पाहिजे, यावेळी विजय नाना साळुंखे उपाध्यक्ष भीमशक्ती संघटना इंदापूर तालुका, नरसिंगपूर चे विद्यमान सरपंच नितीन सरव दे आजोती ग्रुप ग्रामपंचायत सदस्य तुकाराम मिसाळ शरद मखरे, कार्याध्यक्ष इंदापूर शहर भीमशक्ती संघटना पांडुरंग चौकीनाथ मिसाळ शाखा अध्यक्ष बिजवडी ,सुरेश बापू पोळ उपाध्यक्ष इंदापूर शहर भीमशक्ती संघटना राहुल बोबडे अध्यक्ष भिम शक्ती संघटना राहुल बोबडे अध्यक्ष भीमशक्ती संघटना शाखाध्यक्ष रेडा, तानाजी कदम ,अध्यक्ष भीमशक्ती संघटना शाखा गिरवी शाखा शाखा गिरवी दत्ता पवळ अध्यक्ष भीमशक्ती संघटना अख्तर शेख अध्यक्ष संघटना लुंमेवाडी, सुदाम मिसाळ उपाध्यक्ष भीमशक्ती संघटना आजोती. अजय मोरे अध्यक्ष भीमशक्ती संघटना वनगळी ,सोमनाथ चव्हाण कार्याध्यक्ष भीमशक्ती संघटना वनगळी, ज्ञानेश्वर सूर्यवंशी उपाध्यक्ष भीमशक्ती संघटना व वनगळी, अक्षय मोरे युवा उपाध्यक्ष इंदापूर शहर अंबादास काळे, कुमार डाकूरकर उपाध्यक्ष वनगळी ,संतोष पांढरे कल्याण पांढरे ,शशिकांत मिसाळ भजनदास गायकवाड , संभाजी अण्णा मखरे, तुषार यादव, कल्याण सोनवणे, शिवाजी बापू जामदार, अजय लांडगे, व इतर इंदापूर तालुक्यातील भीमशक्ती सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.






Vanchit News