Vanchit News

*पाचगणी येथील तायघाट गावचे सुपुत्र विजय कांबळे यांना नॉन चॉक गोल्ड मेडल तायक्वांदो रेफ्री ही पदवी मिळाली*



वंचित न्यूज चैनल सातारा जिल्हा प्रतिनिधी: य तीन गोळे सातारा जिल्ह्यातील पाचगणी येथील तायघाट गावचे सुपुत्र विजय कांबळे यांना नॉन चोक गोल्ड मेडल तायक्वांदो रेफ्री हे पदवी मिळाली असून ही पदवी मिळवण्यासाठी त्यांनी खूप मेहनत केलेली आहे ,त्यांचे शिक्षक अनिल शिंदे यांनी त्यांना मार्गदर्शन केले खडतर परिश्रमातून आणि सततच्या मेहनती मुळे त्यांना ही पदवी मिळाली ,त्यांना मार्शल आर्ट मधील ही पदवी व नॉन चॉक गोड मेडल आणि सन्मानचिन्ह देऊन प्रेसिडेंट ऑफ विजयकुमार आणि चेअरमन रोहित सक्सेना यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले






Vanchit News