Vanchit News

*इंदापूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चा भव्य शेतकरी, व कार्यकर्ता मेळावा.*



वंचित न्यूज चैनल सहसंपादक :सतीश जगताप इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या वतीने इंदापूर तालुक्यात मा. ना. उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व माजी मंत्री आमदार दत्तामामा भरणे व श्री प्रदीप दादा (पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष) गारटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या दिनांक२५ फेब्रुवारी२०२४ रोजी इंदापूर तालुका जुनी मार्केट कमिटी येथे आयोजित केला आहे.






Vanchit News