Vanchit News

भय अजून संपले नाही सवते येथे बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार.



वंचित न्यूज चैनल : शाहुवाडी तालुका प्रतिनिधी :- सचिन कांबळे. दिनांक :- 4/3/24 शाहूवाडी - सवते तालुका शाहूवाडी येथे जनावरांच्या शेडमध्ये घुसून बिबट्याने शेळीचा फरशा पडला गुरुवारी रात्री बिबट्याने केलेल्या हल्ल्यामुळे परिसरात अनेक गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे शेळी-मालक संजय पाटील यांचे 15000 रुपयांचे नुकसान झाले असूनशेळी मालक संजय पाटील यांचे 15000 रुपयांचे नुकसान झाले असून वनविभागाच्याा पथकाने घटनेचा पंचनामा केला आहे आणि ट्रॅप कॅमेरा बसवला आहे बिबट्याचा वावर असणाऱ्या परिसरात नागरिकांनी जाणे टाळावे असे आवाहन वनविभागाने केले आहे तरी सर्वत्र भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे तरी शासनाने लवकरात लवकर बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी नागरिकांतून शासनाला विनंती होत आहे.






Vanchit News