Vanchit News

पीडब्ल्यूडी चे दुर्लक्ष झाल्यामुळे मुटकलवाडी रस्त्याची झालेली दयनीय अवस्था.



वंचित न्यूज चैनल : कोकण विभाग प्रमुख :- सखाराम जी कांबळे. दिनांक :- 4/3/24/ शाहूवाडी - मलकापूर मुटकळवाडी रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहेया रस्त्याचे तातडीने डांबरीकरण व खडीकरण करावे अशी मागणी परिसरातून ग्रामस्थांनी केली आहे तब्बल वीस वर्षांपूर्वी या रस्त्याचे डांबरीकरण झाले होते त्यानंतर या रस्त्याची कोणतेही प्रकारची दागडूजी करण्यात आलेली नाही रस्त्याची दुरव्यवस्थाा झाल्यामुळेवाहनधारकांना त्रास सोसावा लागत आहेतसेच रुग्णांना शहरात उपचारासाठी आणताना कसरत करावी लागते त्यामुळे या रस्त्याचे तातडीने डांबरीकरण करावेअशी नागरिकांतून व प्रवाशातून मागणी होत आहे.






Vanchit News