*यू रिया खतासोबत लिंकिंग खते विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले* *पुणे जिल्ह्यातील पाच कृषी सेवा केंद्र तसेच रासायनिक खत विक्रेते यांचा परवाना रद्द* *बळीराजाच्या अन्यायविरोधात बहुजन ब्रिगेड महासंघ आक्रमक.*
Wednesday, 8th November 2023, 9:31 PM
*यू रिया खतासोबत लिंकिंग खते विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले* *पुणे जिल्ह्यातील पाच कृषी सेवा केंद्र तसेच रासायनिक खत विक्रेते यांचा परवाना रद्द* *बळीराजाच्या अन्यायविरोधात बहुजन ब्रिगेड महासंघ आक्रमक.*
Read More
*अनिल अण्णा पवार उर्फ आमचे मेंबर यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्या निमित्त आयोजित आरोग्य शिबिरास व रक्तदान शिबिरास युवा वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद*
Wednesday, 8th November 2023, 3:54 PM
*अनिल अण्णा पवार उर्फ आमचे मेंबर यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्या निमित्त आयोजित आरोग्य शिबिरास व रक्तदान शिबिरास युवा वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद*
Read More
बावडा परिसरामध्ये महाराष्ट् शासनाचा महिला व बालविकास विभागाकडून देण्यात येणारा पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर पुरस्काराचे शासकीय नियमानुसार वितरण
Wednesday, 31st May 2023, 11:07 PM
बावडा परिसरामध्ये महाराष्ट् शासनाचा महिला व बालविकास विभागाकडून देण्यात येणारा पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर पुरस्काराचे शासकीय नियमानुसार वितरण
Read More
दि. २९ नोव्हेंबर २०२३ *खंडकरी शेतकऱ्यांना भोगवटा वर्ग १ जमिनीसाठी* *अधिनियमात सुधारणा करण्याचा मंत्रिमंडळात निर्णय;* *उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पाठपुराव्याला यश* *खंडकरी शेतकऱ्यांसह आमदार दत्तात्रय भरणे यांनी* *उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मानले*आभार
Wednesday, 29th November 2023, 6:01 PM
दि. २९ नोव्हेंबर २०२३ *खंडकरी शेतकऱ्यांना भोगवटा वर्ग १ जमिनीसाठी* *अधिनियमात सुधारणा करण्याचा मंत्रिमंडळात निर्णय;* *उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पाठपुराव्याला यश* *खंडकरी शेतकऱ्यांसह आमदार दत्तात्रय भरणे यांनी* *उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मानले*आभार
Read More
दि. २९ नोव्हेंबर २०२३ *खंडकरी शेतकऱ्यांना भोगवटा वर्ग १ जमिनीसाठी* *अधिनियमात सुधारणा करण्याचा मंत्रिमंडळात निर्णय;* *उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पाठपुराव्याला यश* *खंडकरी शेतकऱ्यांसह आमदार दत्तात्रय भरणे यांनी* *उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मानले*
Wednesday, 29th November 2023, 5:37 PM
दि. २९ नोव्हेंबर २०२३ *खंडकरी शेतकऱ्यांना भोगवटा वर्ग १ जमिनीसाठी* *अधिनियमात सुधारणा करण्याचा मंत्रिमंडळात निर्णय;* *उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पाठपुराव्याला यश* *खंडकरी शेतकऱ्यांसह आमदार दत्तात्रय भरणे यांनी* *उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मानले*
Read More
*इंदापूर तालुक्यासाठी आणला पुन्हा एकदा घसघशीत निधी....* _*मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मिळाले तब्बल 19 कोटी 45 लाख* ...*आमदार दत्तात्रय भरणे
Wednesday, 27th September 2023, 7:14 PM
*इंदापूर तालुक्यासाठी आणला पुन्हा एकदा घसघशीत निधी....* _*मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मिळाले तब्बल 19 कोटी 45 लाख* ...*आमदार दत्तात्रय भरणे
Read More
इंदापूर पोलीस ठाणे हद्दीतील सहा जणांची टोळी एक वर्षाकरिता तडीपार
Wednesday, 24th May 2023, 6:40 PM
इंदापूर पोलीस ठाणे हद्दीतील सहा जणांची टोळी एक वर्षाकरिता तडीपार वंचित न्यूज चैनल उपसंपादक: सतीश जगताप दि.२४/०५/२०२३ इंदापूर पोलीस स्टेशन हद्दीतील इसम नामे १)रशीद इस्माईल कुरेशीवय 42र कुरेशी गल्ली इंदापूर तालुका इंदापूर जिल्हा पुणे२)इरफान इमाम शेख वय 32राहणार कांदलगाव तालुका इंदापूर जिल्हा पुणे३)अजीम मुनीर कुरेशी वय 30 कुरेशी गल्ली इंदापूर४)कलीम कय्युम कुरेशी वय 32राहणार कुरेशी गल्ली इंदापूर६)समीर हक्कम कुरेशी वय 32 राहणार कुरेशी गल्ली इंदापूरया सर्वांनी संगणमत इंदापूर शहरात कुरेशी गल्लीव या ठिकाणी संगणमात करून इंदापूर शहरात कुरेशी गल्ली या ठिकाणीतसेच आसपासचे परिसरात त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय परवाना नसताना तसेच त्यांचे कडेकत्तल केलेले प्राणी इत्यादी जिवंत प्राणी हे प्रजनन क्षम नसले बाबत व किंवा शेतीची मशागतीसाठी उपयोग नसल्याचे सक्षम अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र नसलेेने जनावरांची कत्तल करत असले बाबत गुन्हे करताना मिळून आल्याने त्यांचे विरोधात इंदापूर पोलीस स्टेशनला महाराष्ट्र पशु संरक्षण तसेच ,पशु क्रूरता अधिनियमानुसार पाच गुन्हे दाखल असल्याने त्यांचे विरोधातही मुंबई पोलीस अधिनियमाच्या 1951 ते कलम 55 प्रमाणें कारवाई होणे कामी माननीय पोलीस अधीक्षक सो पुणेग्रामीण यांनीएक वर्षाकरिता संपूर्ण पुणे जिल्हा तसेच अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुका सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुका व माढा तालुका तसेचसातारा जिल्ह्यातील फलटण तसेच पुणे शहर पिंपरी चिंचवड आयुक्तालय हद्दी तून तडीपारीचे आदेश करण्यात आलेले आहेत़. तरी माननीय पोलीस अधीक्षक सो पुणे ग्रामीण यांचे कडील तडीपार आदेशाचे अनुषंगाने इसम नामे रशी दिस्माईल कुरेशी व 42तडीपार आदेशाचे अनुषंगाने इसम नामे 1)रशीद इस्माईल कुरेशी व 42राहणार कुरेशी गल्ली इंदापूर तालुका इंदापूर जिल्हा् पुणे 2)इरफान इमाम शेख3)अजीम मुनीर कुरेशी वय 30 वर्ष राहणार कुरेशी गल्ली इंदापूर 4)कलिम कय्युम कुरेशी वय वर्ष 32 राहणार कुरेशी गल्ली इंदापूर 5)समीर हक्कम कुरेशी वय 32 राहणार कुरेशी गल्ली इंदापूर 6)अशपाक रियाज कुरेशी वय 23 वर्ष राहणार कुरेशी गल्ली इंदापूर तालुका इंदापूर जिल्हा पुणे यांना तात्काळ अटक करून त्यांना इंदापूर पोलीस स्टेशन हद्दीतून जिल्हा उस्मानाबाद तालुका परांडा पोलीस स्टेशन हद्दीत दिनांक 23 5 2023 रोजीसोडण्यात आलेले आहे तसेच इंदापूर शहरातील व ग्रामीण भागातील आणखी गुन्हेगार तडीपार होणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी दिली सदर कारवाई माननीय श्री अंकित गोयलसो पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांचे मार्गदर्शनाखाली अधिकारी व अंमलदार यांशी सहभाग नोंदविला मा. आनंद भोईटे सो अप्पर पोलीस अधीक्षक बारामतील, मा. गणेश इंगळेसो उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती , मा. श्री दिलीप पवार पोलीस निरीक्षक इंदापूर पोलीस स्टेशनश्री अविनाश शिळी मकर पोलीस निरीक्षक स्थानीक गुन्हेुशाखा पुणे, श्री योगेश लंगोटे ,सहाय्यक पोलीस निरीक्षक इंदापूर पोलीस स्टेशन ,महेश बनकर, प्रकाश माने ज्ञानेश्वर जाधव, सतिश बोराटे, वीरभद्र मोहळे, आधी पोलीस हवालदारांनी व पोलीस नाईक सलमान खान, पोलीस कॉन्स्टेबल नंदू जाधव, पोलीस कॉन्स्टेबल गजानन वानोळे, या सर्व इंदापूरच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सदर कारवाईत सहभाग घेतला.
Read More
राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरी ईडी कडून छापेमारी.(आप्पासाहेब नलावडे सहकारी साखर कारखान्याच्या प्रकरणात इडी कडून छापे ).गडहिंग्लज आणि कोल्हापूर परिसरात ईडी कडून छापेमारी.
Wednesday, 11th January 2023, 9:12 PM
राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरी ईडी कडून छापेमारी.(आप्पासाहेब नलावडे सहकारी साखर कारखान्याच्या प्रकरणात इडी कडून छापे ).गडहिंग्लज आणि कोल्हापूर परिसरात ईडी कडून छापेमारी.
Read More
पिंपरी बुद्रुक येथे बहुजनांच्या न्याय हक्कासाठी धर्मनिरपेक्षपणे लढणारी भीमशक्ती या सामाजिक संघटनेची स्थापना माननीय श्री.युवराज मामा पोळ यांच्या हस्ते करण्यात आली.
Tuesday, 9th August 2022, 1:22 PM
पिंपरी बुद्रुक येथे बहुजनांच्या न्याय हक्कासाठी धर्मनिरपेक्षपणे लढणारी भीमशक्ती या सामाजिक संघटनेची स्थापना माननीय श्री.युवराज मामा पोळ यांच्या हस्ते करण्यात आली.
Read More
शेळ्या व बोकड चोरीच्या गुन्ह्यातील तीन आरोपींना, व दोन विधी संघर्ष बालकांना, इंदापूर पोलिसांनी जेरबंद करून त्यांचे चोरीचे सतरा गून्हे केले उघड
Tuesday, 8th August 2023, 5:36 PM
शेळ्या व बोकड चोरीच्या गुन्ह्यातील तीन आरोपींना, व दोन विधी संघर्ष बालकांना, इंदापूर पोलिसांनी जेरबंद करून त्यांचे चोरीचे सतरा गून्हे केले उघड
Read More
*प्रेम तु खूप मोठा हो,हा मामा सदैव तुझ्या पाठीशी आहे...* *माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून विद्यार्थ्यावर कौतुकाची थाप....*
Tuesday, 6th June 2023, 12:03 PM
*प्रेम तु खूप मोठा हो,हा मामा सदैव तुझ्या पाठीशी आहे...* *माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून विद्यार्थ्यावर कौतुकाची थाप....*
Read More
महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघटनेच्या वतीने पोलीस पाटलांचे मानधन व निवृत्ती वयोमर्यादा वाढवण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना निवेदन दिले.
Tuesday, 5th December 2023, 9:15 AM
महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघटनेच्या वतीने पोलीस पाटलांचे मानधन व निवृत्ती वयोमर्यादा वाढवण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना निवेदन दिले.
Read More
आठ दिवसात विश्वरत्न डॉ.बाबासाहेबआंबेडकर यांच्या पुतळ्याच्या प्रत्यक्ष कामास सुरुवात – आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांची ग्वाही.
Tuesday, 4th April 2023, 4:27 PM
आठ दिवसात विश्वरत्न डॉ.बाबासाहेबआंबेडकर यांच्या पुतळ्याच्या प्रत्यक्ष कामास सुरुवात – आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांची ग्वाही.
Read More
सभासदांनी मतदान रुपी आशीर्वाद द्यावा थकीत उसाची बील देण्याची सोय मी करतो: अभिजीत पाटील.
Tuesday, 30th May 2023, 11:21 PM
विठ्ठलचे माजी संचालक ज्ञानेश्वर बापू गायकवाड व मा.संचालक संतोष दादा गायकवाड यांसह अनेकांचे अभिजीत पाटील यांच्या गटात प्रवेश. गादेगाव विकास सेवा सोसायटी मा.संचालक विक्रम (आबाजी) बागल, ॲड. उदयसिंह बागल यांनी देखील प्रवेश केला. सहकार शिरोमणी सभासदांचा अभिजीत पाटील यांना वाढता प्रतिसाद.
Read More
*श्री विठ्ठल कारखान्याचा ऊस गाळपात विक्रम २६दिवसात तब्बल दोन लाख टन गाळप* *सोलापूर जिल्ह्यात अभिजीत पाटील यांनी फोडली ऊस दराची कोंडी*
Tuesday, 28th November 2023, 3:01 AM
*श्री विठ्ठल कारखान्याचा ऊस गाळपात विक्रम २६दिवसात तब्बल दोन लाख टन गाळप* *सोलापूर जिल्ह्यात अभिजीत पाटील यांनी फोडली ऊस दराची कोंडी*
Read More
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते चकोते ग्रुप ऑफ इंडस्ट्रिजच्या अद्ययावत प्रकल्पाचे शनिवारी उद्घाटन – आण्णासाहेब चकोते यांची माहिती.
Tuesday, 24th January 2023, 9:56 AM
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते चकोते ग्रुप ऑफ इंडस्ट्रिजच्या अद्ययावत प्रकल्पाचे शनिवारी उद्घाटन – आण्णासाहेब चकोते यांची माहिती.
Read More
मा.केंद्रीय कृषिमंत्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसा निमित्त पिंपरी बुद्रुक येथे रक्त दान शिबिरासाठी लोकांचा उदंड प्रतिसाद.
Tuesday, 13th December 2022, 4:34 PM
मा.केंद्रीय कृषिमंत्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसा निमित्त पिंपरी बुद्रुक येथे रक्त दान शिबिरासाठी लोकांचा उदंड प्रतिसाद.
Read More
पांचगणी नगरपालिकेचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांची बदली होऊन यांच्या जागेवर इचलकरंजीचे ; निखिल जाधव यांनी नवे मुख्याधिकारी म्हणून पाचगणी नगरपालिकेतील खुर्चीवरती विराजमान*
Thursday, 8th June 2023, 12:29 PM
पांचगणी नगरपालिकेचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांची बदली होऊन यांच्या जागेवर इचलकरंजीचे ; निखिल जाधव यांनी नवे मुख्याधिकारी म्हणून पाचगणी नगरपालिकेतील खुर्चीवरती विराजमान*
Read More
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बहुजन समाज पार्टी वतीने बिंदू चौक कोल्हापूर येथे जातिव्यवस्थेचे निर्मूलन ग्रंथाचे वाटप.
Thursday, 8th December 2022, 2:44 PM
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बहुजन समाज पार्टी वतीने बिंदू चौक कोल्हापूर येथे जातिव्यवस्थेचे निर्मूलन ग्रंथाचे वाटप.
Read More
दिल्ली येथील कार्यक्रमाप्रसंगी डॉ बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित झालेले निमगाव केतकीचे सुपुत्र श्री संतोषजी राजगुरू यांचा मा.राज्यमंत्री आमदार श्री दत्तात्रय (मामा) भरणे यांनी भरणेवाडी येथे शाल व फेटा श्रीफळ देऊन सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीस दिल्या शब्दरूपी शुभेच्छा.
Thursday, 4th August 2022, 7:23 AM
दिल्ली येथील कार्यक्रमाप्रसंगी डॉ बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित झालेले निमगाव केतकीचे सुपुत्र श्री संतोषजी राजगुरू यांचा मा.राज्यमंत्री आमदार श्री दत्तात्रय (मामा) भरणे यांनी भरणेवाडी येथे शाल व फेटा श्रीफळ देऊन सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीस दिल्या शब्दरूपी शुभेच्छा.
Read More
*चेअरमन अभिजीत पाटील यांच्या मागणीची उपमुख्यमंत्र्यांकडून दखल* *जिल्हाधिकारी कार्यालयास तात्काळ अहवाल पाठविण्याची सूचना* *पंढरपूर उपनगरातील महत्वाचा प्रश्नांची लवकरच होणार सोडवणूक*
Thursday, 28th September 2023, 10:05 AM
*चेअरमन अभिजीत पाटील यांच्या मागणीची उपमुख्यमंत्र्यांकडून दखल* *जिल्हाधिकारी कार्यालयास तात्काळ अहवाल पाठविण्याची सूचना* *पंढरपूर उपनगरातील महत्वाचा प्रश्नांची लवकरच होणार सोडवणूक*
Read More
**तीर्थ क्षेत्र नीरा नृसिंहपुर च्या सरपंचपदी सौ.अर्चना नितीन सरवदे यांची बिनविरोध निवड** *निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून .श्री. हागारे एस. बी. यांनी काम पाहिले.*
Thursday, 26th October 2023, 10:39 PM
**तीर्थ क्षेत्र नीरा नृसिंहपुर च्या सरपंचपदी सौ.अर्चना नितीन सरवदे यांची बिनविरोध निवड** *निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून .श्री. हागारे एस. बी. यांनी काम पाहिले.*
Read More
इंदापूर पत्रकार संरक्षण समितीमार्फत सामाजिक कार्यकर्ते अशा सेविका व आरोग्य क्षेत्रातील डॉक्टर्स व पत्रकार यांचा सन्मान सोहळा पडला पार.
Thursday, 26th January 2023, 2:34 PM
इंदापूर पत्रकार संरक्षण समितीमार्फत सामाजिक कार्यकर्ते अशा सेविका व आरोग्य क्षेत्रातील डॉक्टर्स व पत्रकार यांचा सन्मान सोहळा पडला पार.
Read More
वणेगाव (तालुका माढा) जय मल्हार क्रांति संघटणा महाराष्ट्र राज्य व महात्मा फुले प्रतिष्ठाण वेणेगाव यांच्या संयुक्त विद्यमाणे भव्य रक्तदाण शिबीर.
Thursday, 13th April 2023, 8:34 AM
वणेगाव (तालुका माढा) जय मल्हार क्रांति संघटणा महाराष्ट्र राज्य व महात्मा फुले प्रतिष्ठाण वेणेगाव यांच्या संयुक्त विद्यमाणे भव्य रक्तदाण शिबीर.
Read More
माझ्या बळीराजाला आणि जनतेला सुखाचे,समृद्धीचे, आनंदाचे आणि भरभराटीचे दिवस येऊ दे असे साकडे भीमशक्ती सामाजिक संघटनेचे इंदापूर तालुक्याचे अध्यक्ष युवराज मामा बोळ यांनी नरसिंहाकडे घातले.
Sunday, 7th May 2023, 5:14 PM
माझ्या बळीराजाला आणि जनतेला सुखाचे,समृद्धीचे, आनंदाचे आणि भरभराटीचे दिवस येऊ दे असे साकडे भीमशक्ती सामाजिक संघटनेचे इंदापूर तालुक्याचे अध्यक्ष युवराज मामा बोळ यांनी नरसिंहाकडे घातले.
Read More
निमगाव केतकी - निमगाव केतकी येथील नरसिंह प्रतिष्ठानच्या माध्यमातुन प्रतिष्ठानचे अध्यक्ष मच्छिंद्र चांदणे हे मागील बारा वर्षा पासुन सामाजिक जाणिव ठेवुन गरजु मुलींच्या शिक्षणाचे काम करत आहेत ही बाब प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन माजीमंञी व इंदापूरचे आमदार दत्ताञेय भरणे यांनी केले.
Sunday, 7th August 2022, 8:11 AM
निमगाव केतकी - निमगाव केतकी येथील नरसिंह प्रतिष्ठानच्या माध्यमातुन प्रतिष्ठानचे अध्यक्ष मच्छिंद्र चांदणे हे मागील बारा वर्षा पासुन सामाजिक जाणिव ठेवुन गरजु मुलींच्या शिक्षणाचे काम करत आहेत ही बाब प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन माजीमंञी व इंदापूरचे आमदार दत्ताञेय भरणे यांनी केले.
Read More
इंदापूर तालुक्यातील भाजपला दगडवाडी गावातुन खिंडार... सरपंच व प्रमुख पदाधिकारी यांनी आमदार दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत केला राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये पक्षप्रवेश.
Sunday, 29th January 2023, 2:43 PM
इंदापूर तालुक्यातील भाजपला दगडवाडी गावातुन खिंडार... सरपंच व प्रमुख पदाधिकारी यांनी आमदार दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत केला राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये पक्षप्रवेश.
Read More
कणेरीमठ येथील पत्रकार हल्ल्याच्या घटनेचा शिरोळमध्ये निषेध शिरोळ तहसील कार्यालयासह पोलीस अधिकाऱ्यांना पत्रकारांच्या वतीने निवेदन.
Sunday, 26th February 2023, 7:53 AM
कणेरीमठ येथील पत्रकार हल्ल्याच्या घटनेचा शिरोळमध्ये निषेध शिरोळ तहसील कार्यालयासह पोलीस अधिकाऱ्यांना पत्रकारांच्या वतीने निवेदन.
Read More
कै.अभिजीत कदम विद्यालय मेथवडे या शाळेचे सहशिक्षक खंडू लाडे मुख्याध्यापक मेटकरी,व संस्थापक अध्यक्ष श्री इंगवले सर यांच्यावर शिक्षण उपसंचालक पुणे यांच्याकडून शिक्षण अधिकारी माध्यमिक सोलापूर यांना चौकशीचे आदेश.
Sunday, 18th September 2022, 11:55 AM
कै.अभिजीत कदम विद्यालय मेथवडे या शाळेचे सहशिक्षक खंडू लाडे मुख्याध्यापक मेटकरी,व संस्थापक अध्यक्ष श्री इंगवले सर यांच्यावर शिक्षण उपसंचालक पुणे यांच्याकडून शिक्षण अधिकारी माध्यमिक सोलापूर यांना चौकशीचे आदेश.
Read More
*पवारांचा यांचा आदेश मंगळवेढा विकासासाठी अभिजीत पाटील यांच्या मागे उभे रहा* - खासदार शरद पवार (काय तो हार काय तो क्रेन काहीतरी काय ती गर्दी बघून झाले शरद पवार आश्चर्य) (विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी मोठ्या जल्लोषात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे केले स्वागत) (जनतेच्या मनातील जाणता राजाचे मंगळवेढ्यात केले जंगी स्वागत
Sunday, 13th August 2023, 9:02 PM

*महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेच्या इंदापूर तालुका पत्रकार आघाडीच्या अध्यक्षपदी संतोष दहिदुले तर उपाध्यक्षपदी शिवाजी पवार यांची बिनविरोध निवड
Saturday, 7th October 2023, 7:05 PM
*महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेच्या इंदापूर तालुका पत्रकार आघाडीच्या अध्यक्षपदी संतोष दहिदुले तर उपाध्यक्षपदी शिवाजी पवार यांची बिनविरोध निवड
Read More
महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेच्या इंदापूर तालुका पत्रकार आघाडीच्या अध्यक्षपदी संतोष दहिदुले तर उपाध्यक्षपदी शिवाजी पवार यांची बिनविरोध निवड
Saturday, 7th October 2023, 5:11 PM
महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेच्या इंदापूर तालुका पत्रकार आघाडीच्या अध्यक्षपदी संतोष दहिदुले तर उपाध्यक्षपदी शिवाजी पवार यांची बिनविरोध निवड
Read More
मातंग एकता आंदोलन राज्य व्यापी संघटनेच्या इंदापूर तालुका अध्यक्षपदी मा. श्री. शरदराव गायकवाड तर युवक तालुका अध्यक्षपदी सोनूभाऊ ढावरे यांची निवड.
Saturday, 5th November 2022, 12:58 PM
मातंग एकता आंदोलन राज्य व्यापी संघटनेच्या इंदापूर तालुका अध्यक्षपदी मा. श्री. शरदराव गायकवाड तर युवक तालुका अध्यक्षपदी सोनूभाऊ ढावरे यांची निवड.
Read More
पंढरपूर शहरातील व तालुक्यातील रस्ता दुरुस्तीसाठी बहुजन ब्रिगेडच्या वतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आलेले निवेदन.
Saturday, 5th November 2022, 10:24 AM
पंढरपूर शहरातील व तालुक्यातील रस्ता दुरुस्तीसाठी बहुजन ब्रिगेडच्या वतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आलेले निवेदन.
Read More
* दिनांक 2 नोव्हेंबर 2023 रोजी *टेंभूर्णी* ता. माढा जि. सोलापूर येथे जय मल्हार संघटना महाराष्ट्र राज्याचे *उपाध्यक्ष श्री अंकुश जाधव सर यांच्या संकल्पनेतून* सोलापूर जिल्ह्यातील रामोशी बेरड बेडर समाजातील लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी " *जनता दरबार "* आयोजित करण्यात आला होता
Saturday, 4th November 2023, 9:46 AM
* दिनांक 2 नोव्हेंबर 2023 रोजी *टेंभूर्णी* ता. माढा जि. सोलापूर येथे जय मल्हार संघटना महाराष्ट्र राज्याचे *उपाध्यक्ष श्री अंकुश जाधव सर यांच्या संकल्पनेतून* सोलापूर जिल्ह्यातील रामोशी बेरड बेडर समाजातील लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी " *जनता दरबार "* आयोजित करण्यात आला होता
Read More
माळशिरस तालुक्यातील माळखांबी या गावातील दलित युवकावर होत असलेल्या अत्याचाराचा केला जातोय काही भास्म्या झालेले चिरीमिरीवाले पत्रकार करत आहेत बाजारपणा.
Saturday, 3rd September 2022, 3:00 PM
माळशिरस तालुक्यातील माळखांबी या गावातील दलित युवकावर होत असलेल्या अत्याचाराचा केला जातोय काही भास्म्या झालेले चिरीमिरीवाले पत्रकार करत आहेत बाजारपणा.
Read More
इंदापूर तालुका मातंग एकता आंदोलन संघटनेचे इंदापूर तालुका अध्यक्ष मा. शरदराव गायकवाड़ यांची गाव तेथे शाखा निर्माण करण्याची संकल्पना.
Saturday, 31st December 2022, 8:12 AM
इंदापूर तालुका मातंग एकता आंदोलन संघटनेचे इंदापूर तालुका अध्यक्ष मा. शरदराव गायकवाड़ यांची गाव तेथे शाखा निर्माण करण्याची संकल्पना.
Read More
श्री विठ्ठल कारखान्याची पहिली उचल २५५०रू. उचल जाहीर* *शेतकऱ्याचे आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी विठ्ठल कारखाना कटिबद्ध* - चेअरमन अभिजीत पाटील. *अभिजीत पाटलांनी फोडली ऊस दाराची कोंडी* *विठ्ठल कारखान्यामुळेच सर्व कारखान्यांना अधिक दर द्यावा लागतोय* - चेअरमन अभिजीत पाटील
Saturday, 28th October 2023, 2:54 PM
श्री विठ्ठल कारखान्याची पहिली उचल २५५०रू. उचल जाहीर* *शेतकऱ्याचे आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी विठ्ठल कारखाना कटिबद्ध* - चेअरमन अभिजीत पाटील. *अभिजीत पाटलांनी फोडली ऊस दाराची कोंडी* *विठ्ठल कारखान्यामुळेच सर्व कारखान्यांना अधिक दर द्यावा लागतोय* - चेअरमन अभिजीत पाटील
Read More
*खासदार श्री.शरद पवार पंढरपूर दौर्यावर* *(महाराष्ट्रातील महाविकास आघाडीची पहिली बैठक पंढरपूरात)* *(आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार घेणार मविआ कार्यकर्त्यांची बैठक)* *(शरद पवार काय मंत्र देणार याकडे सर्वांचेच लागले लक्ष)*
Saturday, 21st October 2023, 10:23 PM
*खासदार श्री.शरद पवार पंढरपूर दौर्यावर* *(महाराष्ट्रातील महाविकास आघाडीची पहिली बैठक पंढरपूरात)* *(आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार घेणार मविआ कार्यकर्त्यांची बैठक)* *(शरद पवार काय मंत्र देणार याकडे सर्वांचेच लागले लक्ष)*
Read More
इंदापूर पोलीस स्टेशन चे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी पी .आय. मुजावर साहेब व बावडा पोलीस स्टेशनचे ए. पी .आय.नागनाथ पाटील यांचीअवैद्य धंद्यावर जबरी पकड.
Saturday, 1st October 2022, 3:39 PM
इंदापूर पोलीस स्टेशन चे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी पी .आय. मुजावर साहेब व बावडा पोलीस स्टेशनचे ए. पी .आय.नागनाथ पाटील यांचीअवैद्य धंद्यावर जबरी पकड.
Read More
*माननीय ना. श्री हर्षवर्धन जी पाटील साहेब यांच्या वाढदिवसाची इंदापूर तालुक्यामध्ये जय्यत तयारी. अनेक संस्था, संघटना,कडून शुभेच्छांचा वर्षाव......*
Saturday, 19th August 2023, 7:35 PM
*माननीय ना.श्री हर्षवर्धन जी पाटील साहेब यांच्या वाढदिवसाची इंदापूर तालुक्यामध्ये जय्यत तयारी. अनेक संस्था, संघटना,कडून शुभेच्छांचा वर्षाव......*
Read More
*पत्रकार संरक्षण समिति सोलापुर जिल्हा व तालुका पदाधिकारी यांना ओळखपत्र वाटप व अखिल भारतीय सम्राट सेना संस्थापक अध्यक्ष भीमराव कडाळे पाटील यांचे मार्गदर्शन संपन्न*
Saturday, 11th November 2023, 8:23 PM
*पत्रकार संरक्षण समिति सोलापुर जिल्हा व तालुका पदाधिकारी यांना ओळखपत्र वाटप व अखिल भारतीय सम्राट सेना संस्थापक अध्यक्ष भीमराव कडाळे पाटील यांचे मार्गदर्शन संपन्न**
Read More
माढा तालुका प्रतिनिधि अमोल जाधव mo 9637605642 पत्रकार संरक्षण समिति सोलापुर जिल्हा व तालुका पदाधिकारी यांना ओळखपत्र वाटप व अखिल भारतीय सम्राट सेना संस्थापक अध्यक्ष भीमराव कुडाळे पाटील यांचे मार्गदर्शन संपन्न
Saturday, 11th November 2023, 3:03 PM
माढा तालुका प्रतिनिधि अमोल जाधव mo 9637605642 पत्रकार संरक्षण समिति सोलापुर जिल्हा व तालुका पदाधिकारी यांना ओळखपत्र वाटप व अखिल भारतीय सम्राट सेना संस्थापक अध्यक्ष भीमराव कुडाळे पाटील यांचे मार्गदर्शन संपन्न
Read More
माढा तालुका प्रतिनिधि अमोल जाधव mo 9637605642 पत्रकार संरक्षण समिति सोलापुर *जिल्हा व तालुका पदाधिकारी यांना ओळखपत्र वाटप व अखिल भारतीय सम्राट सेना संस्थापक अध्यक्ष भीमराव कुडाळे पाटील यांचे मार्गदर्शन संपन्न
Saturday, 11th November 2023, 2:57 PM
माढा तालुका प्रतिनिधि अमोल जाधव mo 9637605642 पत्रकार संरक्षण समिति सोलापुर *जिल्हा व तालुका पदाधिकारी यांना ओळखपत्र वाटप व अखिल भारतीय सम्राट सेना संस्थापक अध्यक्ष भीमराव कुडाळे पाटील यांचे मार्गदर्शन संपन्न
Read More
जावली बागेतील महू गावात उत्कृष्ट सामाजिक कार्यांबद्दल अनुसया लक्ष्मण गोळे,व इंदुबाई हरिभाऊ गोळे, यांनां राजमा ता अहिल्याबाईं होळकर या पुरस्काराने केले सन्मानित
Monday, 12th June 2023, 9:00 PM
जावली बागेतील महू गावात उत्कृष्ट सामाजिक कार्यांबद्दल अनुसया लक्ष्मण गोळे,व इंदुबाई हरिभाऊ गोळे, यांनां राजमा ता अहिल्याबाईं होळकर या पुरस्काराने केले सन्मानित
Read More
*अक्षय भालेराव याच्या खुन्यांना फाशीची शिक्षा द्या - सुरज वनसाळे* *नांदेड जिल्ह्यातील भिमसैनिक अक्षय भालेराव याच्या खुनाच्या निषेधार्थ वालचंदनगर ते जंक्शन निषेध मोर्चा व निषेध सभा संपन्न.
Friday, 9th June 2023, 9:11 AM
*अक्षय भालेराव याच्या खुन्यांना फाशीची शिक्षा द्या - सुरज वनसाळे* *नांदेड जिल्ह्यातील भिमसैनिक अक्षय भालेराव याच्या खुनाच्या निषेधार्थ वालचंदनगर ते जंक्शन निषेध मोर्चा व निषेध सभा संपन्न.
Read More
*अभिजीत पाटील यांना विधानसभेमध्ये पाठवा* - जयंत पाटील (प्रदेशाध्यक्ष) *अभिजीत पाटील यांच्या माध्यमातून लवकरच उर्वरित गावाचा पाण्याचा प्रश्न मार्गी लावणार* - जयंत पाटील (प्रदेशाध्यक्ष) *कष्टकरी शेतकऱ्यांची जाण असलेले नेतृत्व म्हणजेच अभिजीत पाटील* *विठ्ठल कारखाना चालवणे ही काही साधी गोष्ट नाही*- जयंत पाटील (प्रदेशाध्यक्ष
Friday, 6th October 2023, 8:22 PM
*अभिजीत पाटील यांना विधानसभेमध्ये पाठवा* - जयंत पाटील (प्रदेशाध्यक्ष) *अभिजीत पाटील यांच्या माध्यमातून लवकरच उर्वरित गावाचा पाण्याचा प्रश्न मार्गी लावणार* - जयंत पाटील (प्रदेशाध्यक्ष) *कष्टकरी शेतकऱ्यांची जाण असलेले नेतृत्व म्हणजेच अभिजीत पाटील* *विठ्ठल कारखाना चालवणे ही काही साधी गोष्ट नाही*- जयंत पाटील (प्रदेशाध्यक्ष
Read More
आळते ग्रामपंचायतचा मागासवर्गीय कर्मचाऱ्यांवर अन्याय ( 10 वर्षे काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला कोणतेही कारण न देता तोंडी आदेशाने कामावरून काढले
Friday, 23rd June 2023, 9:43 PM
आळते ग्रामपंचायतचा मागासवर्गीय कर्मचाऱ्यांवर अन्याय ( 10 वर्षे काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला कोणतेही कारण न देता तोंडी आदेशाने कामावरून काढले
Read More
वंचित न्यूज चैनल बेडगच्या आंबेडकरी समाजाने बायका-पोरांसह गाव सोडले ( मुंबईकडे भर पावसात लॉन्ग मार्च स्वागत कमान पाडल्याने न्याय मागणार
Friday, 21st July 2023, 10:18 AM
वंचित न्यूज चैनल बेडगच्या आंबेडकरी समाजाने बायका-पोरांसह गाव सोडले ( मुंबईकडे भर पावसात लॉन्ग मार्च स्वागत कमान पाडल्याने न्याय मागणार
Read More
*वंचित न्यूज चैनल* *सहसंपादक :सतीश जगताप* दीपावली सणाचा आनंद घ्या आणि आपला आनंद द्विगुणीत करा शहा ब्रदर्स वस्त्र दालन इंदापूर, मध्ये आपल्याला हवी तशी लहानांपासून थोरांपर्यंत सर्व प्रकारच्या व्हरायटीमध्ये उपलब्ध . तुमची वस्त्र खरेदीची हाऊस फक्त शहा ब्रदर्स मध्ये कारण ड्रेस मटेरियल अप्रतिम साड्या ,शूटिंग, शर्टिंग, रेडीमेड ब्रँडेड जीन्स यांच्या असंख्य व्हरायटीचे उपलब्ध शहा ब्रदर्स मेन रोड ,इंदापूर
Friday, 17th November 2023, 9:18 AM